Fifa world cup 2026 maharashtra restaurants allowed to stay open until 4 am important announcement by home department; महाराष्ट्रातील रेस्टॉरंट पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; फुटबॉल वर्ल्डकपसाठी गृहविभागाचा निर्णय
मुंबई : फुटबॉल वर्ल्डकप फायनलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून खाद्यगृहे पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट असोसिएशनच्या मागणीची दखल घेत गृहविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. फुटबॉलप्रेमी आणि हॉटेल व्यावसायिकांची सोय लक्षात घेऊन मध्यरात्री होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी उद्या पहाटे ४ वाजेपर्यंत खाद्यगृहे व कॅफे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात…
