Headlines

Anish Gawande | ‘हे सरकार अफझल खानाचं आहे,पाठीत खंजीर खुपसतं’ – speech by anish gawande of sharad pawar’s ncp



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनीश गावंडे यांनी आक्रमक भाषण केलं..हे सरकार अफझल खानाचं आहे,पाठीत खंजीर खुपसतं,असं म्हणत केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय,



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत