गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत
कारचालकाच्या अटकेनंतरही आरोपी फरारच : पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलण्याची गरज त. भा. प्रतिनिधी बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारानंतर संशयितांनी पुणे गाठल्याची माहिती उघडकीस आली असून बेळगाव येथील गोळीबारासाठी पिस्तूल कोठून आणल्या? याचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. बेळगाव पोलिसांनी एका…
