वीज वितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात आचरा ग्रामस्थांचा एल्गार
आचरा प्रतिनिधी : कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कणकवली यांची भेट घेऊन माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील आचरा सबस्टेशन येथे कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी केली होती यावेळी कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या सोबत भेट घेत समस्या मांडत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र या गंभीर बाबीकडे आपले वेळोवेळी लक्ष वेधून, पत्र व्यवहार करूनसुद्धा आपणाकडून कोणतीही…
