Shekhar Suman : ‘अतिशय प्रोफेशनल, इंटिमेट सीनदरम्यानही स्टार असल्याचा आव आणला नाही’, शेखर सुमननं सांगितला रेखा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव
Shekhar Suman : अभिनेता शेखर सुमननं एका मुलाखतीमध्ये रेखा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – शेखर सुमननं आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘उत्सव’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात रेखा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. अलीकडेच एका मुलाखतीत शेखर यांनी खुलासा केला की, त्यावेळी रेखा इंडस्ट्रीतील एक…
