Headlines

admin

‘मीपण पहिल्या बॉलपासून फोडू शकतो’; तिलक वर्माने सांगितलं स्लो खेळण्याचं कारण, मॅनेजमेंटचं नाव घेत काय म्हणाला?

Tilak Varma News : भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा याने पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यावर स्लो खेळण्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. पहिल्या बॉलपासूनही मोठे हिट मारण्याची क्षमता माझ्यात आहे असं सांगताना त्याने स्लो खेळण्याचं कारण सांगितलं आहे. ी (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेला उद्यापासून म्हणजेच २३ जुलैला सुरूवात होणार आहे….

Read More

Is Drinking Buttermilk at Night Time Healthy or not? Right time and way to drink buttermilk for digestion, acidity, heartburn; रात्री ताक पिणे योग्य की अयोग्य? रात्री ताक प्यायल्याने अॅसिडिटी, छातीतील जळजळ, अपचन कमी होते का? बघा डॉक्टरांचा सल्ला

रात्री ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक, हा अनेकांच्या मनातील प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, ताकातील प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक पचन सुधारण्यास मदत करतात. मात्र, ज्यांना GERD, तीव्र ॲसिडिटी, लॅक्टोज इनटॉलरन्स किंवा पोटाचे काही आजार आहेत, त्यांनी झोपण्यापूर्वी ताक पिणे टाळावे. निरोगी व्यक्तींनी रात्रीच्या जेवणानंतर मर्यादित प्रमाणात ताजे ताक घेतल्यास पचनास मदत होऊ शकते….

Read More

Ajit Pawar’s Birth Anniversary:राज्यभरात अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताहाचे’ आयोजन;आरोग्य शिबिर, वृक्षारोपणासह शेतकऱ्यांचा विशेष सन्मान

Ajit Pawar’s Birth Anniversary: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘जनसेवा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा प्रतिनिधी,पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्यावतीने राज्यभरात २२ ते २८ जुलै या कालावधीत ‘जनसेवा सप्ताहा’ चे आयोजन करण्यात…

Read More

या मुलांना इतकं मारलं की 3 दिवस जेवले नाहीत:आता सरकार पलटी करण्याची वेळ, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत महादेव जानकरांचा घणाघात

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात तीव्रतेने उमटत आहेत. विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर हे आज थेट दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचले आहेत. तिथे पोहोचून त्यांनी पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची…

Read More

Delhi Student Protest | International Media Coverage NYT Guardian

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली सोमवारी दिल्लीतील जंतर-मंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये अनेकदा चकमकी झाल्या. पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे सोडले, तर आंदोलकांनीही दगडफेक केली. दोन्ही बाजूंचे अनेक लोक जखमी झाले. न्यूयॉर्क टाइम्स, द गार्डियनसह अनेक आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी या घडामोडीला प्रमुखतेने कव्हर केले आहे. वाचा, भारताच्या…

Read More

शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट:जंतरमंतरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत होत्या. ही भेट संसद भवनात झाली. शरद पवार यांनी मोदींना एक पत्रही सुपूर्द केले. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. एक दिवसापूर्वी शरद पवार जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)…

Read More

हॅपी बर्थडे देवाभाऊ!:देवेंद्रजींचा प्रवास ध्येय, मेहनत, शिस्त आणि लोककल्याणाच्या बांधिलकीचा; वाचा एकनाथ शिंदे यांचा विशेष लेख

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सखोल अभ्यास, अथांग परिश्रम आणि दूरगामी विचारांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस. राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दिव्य मराठी’ मध्ये मला त्यांच्याविषयी लिहायला मिळतंय याचा आनंद आहे. मी देवेंद्रजींना निरोगी, उदंड आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. वर्तमानातील राजकारणात सर्वाधिक परिपक्वता लाभलेला नेता कोणता, याचं उत्तर नि:संशयपणे देवेंद्र…

Read More

Trump 200% Tariff Impact On Pharma Stocks; Share Market वर 200% टॅरिफचा घाव; ट्रम्प यांच्या घोषणेचे मुंबई शेअर बाजारात पडसाद; फार्मा स्टॉक्स गडगडले

Stock Market Fall Today: बुधवार, 22 जुलै रोजी, देशांतर्गत शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व कायम राहिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने टॅरिफ जाहीर केले, ज्याचा परिणाम औषध कंपन्यांवर फार्मा कंपन्यांच्या शेअर्समधील या घसरणीमागे अमेरिका कनेक्शन स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांवर टॅरिफचा बॉम्ब…

Read More

Sonam Wangchuk Sustainable Mud House

Sonam Wangchuk Home : लडाखच्या कठीण हवामानात सोनम वांगचुक यांनी तयार केलेले मातीचे शाश्वत घर हे विज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचा अनोखा संगम आहे.सौरऊर्जा आणि नैसर्गिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या घरात वर्षभर 18 ते 20°C तापमान राखले जाते.हे घर पर्यावरणपूरक वास्तूंचे आणि भविष्यातील टिकाऊ जीवनशैलीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. Sonam Wangchuk home हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये, लडाखसारख्या अत्यंत थंड आणि…

Read More

कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतीय बॉक्सिंग संघाचे सामान हरवले:आयर्लंडहून ग्लासगोला जाताना विमानतळावरच राहिले; उद्घाटन समारंभाची ड्रेस-किटही नाही

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या भारतीय बॉक्सिंग संघाचे अर्धे सामान वाटेतच राहिले. संघ मंगळवारी आयर्लंडची राजधानी बेलफास्ट येथून ग्लासगोसाठी रवाना झाला. पण, एअरलाइन्सच्या निष्काळजीपणामुळे खेळाडूंचे सामान तिथेच राहिले. यात बॉक्सिंग गियर, किट आणि उद्घाटन समारंभाचे कपडे यांचा समावेश आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, संघाच्या सदस्यांनी सांगितले की, बेलफास्टहून ग्लासगोला जाणारे विमान खूप लहान होते, त्यामुळे बरेच सामान…

Read More