सामंत ट्रस्टकडून गरजू विद्यार्थी व विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना आर्थिक सहाय्य
सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी येथील डॉ. परुळेकर नर्सिंग होम येथे मुंबईस्थित सामंत ट्रस्टच्या वतीने आठ गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सावंतवाडी येथील पांडुरंग नमशी आणि मुंबईतील सांताक्रूझ येथील अल्पिता शेडगे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात आले. तसेच, मसुरे येथील ओमप्रसाद शेडगे (रक्ताचा…
