Headlines

admin

PM Narendra Modi Raj Thackeray and many Leader Paid Tribute to Dr D Y Patil

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शिक्षणमहर्षी डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ….

Read More

विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली फसवणूक:25 महिलांच्या तक्रारी, घोटाळ्याची रक्कम वाढण्याची शक्यता

अंजनगाव सुर्जी येथे केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सुमारे २५ महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी नोंदवल्याने घोटाळ्याची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. निमखेड बाजार येथील फुलवंती राजकुमार तोटे (३९) यांनी या प्रकरणी मुख्य तक्रार दाखल केली आहे. आरोपी महिलेने १२ मार्च रोजी…

Read More

परिचारिकांचे दोन तास 'काम बंद' आंदोलन:सुधारित सेवा नियम आणि पदोन्नतीसाठी रुग्णालयाबाहेर निदर्शने

अमरावती येथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या (एमजीएनएफ) नेतृत्वाखाली परिचारिकांनी मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी दोन तास ‘काम बंद’ आंदोलन केले. सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील प्रलंबित मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, जीएमसी आणि क्षय रुग्णालयात सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत परिचारिकांनी घोषणाबाजी करत…

Read More

होमीओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची संधी:याविरोधात डॉक्टरांनी 'ओपीडी बंद' आंदोलन केले

अमरावती: होमीओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी वैद्यकासारखी प्रॅक्टिस करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात स्थानिक डॉक्टरांनी मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी ‘ओपीडी बंद’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश दवाखान्यांमधील ओपीडी सेवा सकाळी ६ वाजेपासून बुधवार सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या आवाहनानुसार, या ‘ओपीडी बंद’ आंदोलनात जिल्ह्याभरातील सुमारे ११०० डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. अतितातडीची…

Read More

अमरावती जि.प. लिपीक परीक्षेचा निकाल 7 दिवसांत जाहीर:कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्तांचा सत्कार केला

महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा अंतर्गत ‘लिपीक’ वर्गीय कर्मचाऱ्यांची सेवाप्रवेश परीक्षा नुकतीच पार पडली होती. या परीक्षेचा निकाल अवघ्या सात दिवसांत जाहीर करण्यात आला. कर्मचाऱ्यांप्रती दर्शविलेल्या या तत्परतेबद्दल कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचा सत्कार केला. विभागीय आयुक्तांच्या तत्परतेमुळे उत्तरपत्रिकांची तपासणी, हरकतींचे परीक्षण आणि सर्व प्रशासकीय प्रक्रिया केवळ सात दिवसांत पूर्ण करण्यात आली. त्यानंतर…

Read More

एनएचएमच्या कायमस्वरूपी यादीवर 224 तक्रारी:काही कर्मचाऱ्यांची नावे, तारखा, पात्रता चुकीची; 8 ऑगस्टला अंतिम यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत दीड हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी ५२५ जणांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर सुमारे २२४ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे अर्धवट उमटणे, नेमणूक तसेच खंड कालावधीच्या तारखा चुकीच्या असणे आणि शैक्षणिक पात्रतेची माहिती अपूर्ण…

Read More

लगान-गजनी फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन:74 वर्षांचे होते, पुन्हा कर्करोग झाला होता; महाभारतात अश्वत्थामाची भूमिका केली होती

लगान आणि गजनीसह अनेक चित्रपटांमध्ये दिसलेले अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74 व्या वर्षी मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती लगानमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेते यशपाल शर्मा यांनी इंस्टाग्रामवर श्रद्धांजली वाहताना शेअर केली. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रदीप रावत यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ तिवारी यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, अभिनेते कर्करोगाने ग्रस्त होते…

Read More

राम मंदिर देणगी चोरीच्या 1 महिन्यानंतर चंपत राय दिसले:अयोध्यामध्ये बोट दाखवून कॅमेरे बंद केले, म्हणाले- मरेपर्यंत इथेच राहीन

राम मंदिराच्या देणगी चोरीच्या सुमारे 1 महिन्यानंतर चंपत राय मंगळवारी अयोध्येत दिसले. ते तपस्वी छावणी मंदिरात पोहोचले. जेव्हा ते मंदिरात जात होते, तेव्हा माध्यमकर्मी त्यांचे फोटो-व्हिडिओ काढू लागले. यावर चंपत राय संतापलेले दिसले आणि बोटाने इशारा करून आपल्या सहकाऱ्यांना कॅमेरे बंद करण्यास सांगितले. चंपत राय यांच्या भेटीनंतर तपस्वी छावणी मंदिराचे परमहंस आचार्य म्हणाले- आम्ही चंपत…

Read More

'त्या' वादग्रस्त पोस्टशी माझा संबंध नाही!:'गुंगी गुडिया' वादावर पृथ्वीराज चव्हाणांचे स्पष्टीकरण, म्हणाले- सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातील एक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसच्या सोशल मीडियावरून त्यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करण्यात आला. या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या भाषेवर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. “एका पक्षाला ही भाषा शोभते का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा…

Read More

राज्यातील मेट्रो प्रकल्पांना वेग:काम सुरू झाल्यापासून 3 वर्षांत प्रकल्प पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीएच्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. या दृष्टीने सदर प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More