Pune Railway Station:पाण्याच्या दरावरून प्रवाशांची आर्थिक लूट; पुणे रेल्वे स्थानकावरील प्रकार ,रात्रीच्या वेळी रेलनीर ऐवजी इतर ब्रँडच्या बाटल्यांची विक्री
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर एक लिटर पाणी पाच रुपयांत तर बाटलीसह आठ रुपयांत असताना देखील काही ठिकाणी प्रवाशांकडून १५ रुपये उकळण्यात येत असल्याचे आढळून आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी ,पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर स्वस्त दरांत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉटर वेंडिंग मशिनमधून प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा जादा पैसे आकारले…
