सगुण-निर्गुण: श्वासांत नाम गोवणे… – anirudh shandilya sagun nirgun article on akhand namsmaran
अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू होते. तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जवळचे मित्र होते. सगुण निर्गुण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) –अनिरुद्ध शांडिल्य अखंड नामस्मरण हवं, कारण तेच प्रतिमांपलीकडे असलेल्या शक्तीची जाणीव करून देतं. ती जाणीव झाल्यानंतर त्या शक्तीचं स्वरूप जाणण्याची इच्छा मनात निर्माण व्हायला हवी. त्यासाठी ‘त्या’चा अखंड आठव ठेवायचा. सतत त्याला साद…
