Headlines

admin

पेन्शनधारकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक:पेन्शन थांबल्यास काळजी करू नका; 5 समस्या आणि त्यांचे निराकरण जाणून घ्या

सेवानिवृत्तीनंतर पेन्शन ही केवळ दरमहा मिळणारी रक्कम नसते, तर ती संपूर्ण कुटुंबाची आर्थिक सुरक्षा असते. पण पेन्शन थांबल्यास, जीवन प्रमाणपत्र जमा न झाल्यास, कुटुंब पेन्शन सुरू न झाल्यास, बँक वारंवार त्रास देत असल्यास किंवा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) आणि एकात्मिक पेन्शन योजना (यूपीएस) याबाबत गोंधळ झाल्यास, बहुतेक पेन्शनधारकांना कोणत्या कार्यालयात किंवा सरकारी व्यवस्थेकडे जावे हे…

Read More

Nepal Border Religious Clash; Loudspeaker Controversy Leads To Death

56 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात रविवारी रात्री दोन धार्मिक समुदायांमध्ये संघर्ष झाला. परिस्थिती बिघडल्यावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात 24 वर्षीय ओम प्रकाश मेहता यांचा मृत्यू झाला. डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. यात सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संघर्ष देवगंज ग्रामीण नगरपालिकेच्या कप्तानगंज परिसरात झाला. दोन्ही…

Read More

प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त पदभार, शिक्षण मंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा का? – why is mp shrikant shinde’s name being discussed for the post of union education minister?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 2:50 pm Follow कॉक्रोच जनता पार्टीनं पुकारलेला एल्गार आणि त्यांना जेन झीनं दिलेली साथ यामुळे देशात आक्रमक आंदोलन उभं राहिलं. या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असला, तरी प्रश्न असा…

Read More

Who Is in the Greatest Danger This Viral Brain Teaser Has the Internet Thinking | A की D दोघांपैकी कोणाचे प्राण आहेत धोक्यात? चित्र नीट पाहा आणि या कोड्याचं उत्तर द्या

Viral Riddle: तुमच्यासमोर चार पर्याय आहेत. हे चारही पर्याय नीट पाहा आणि सांगा चौघांपैकी कोण जास्त धोक्यामध्ये आहे? (फोटो सौजन्य – aakverse.__/Instagram) तुमच्यासमोर चार माणसं आहेत. आणि ही चारही जणं अत्यंत धोकादायक परिस्थितीत अडकली आहेत. A – हा व्यक्ती आगीमध्ये अडकला आहे.B – या व्यक्तीच्या खोलीमध्ये पाणी भरलेलं दिसत आहे.C – या व्यक्तीच्या खोलीमध्ये वाघ…

Read More

Zebrafish: उपयुक्त झेब्रा मासे – why use zebrafish to study human diseases such as alzheimer brain disorders diabetes obesity cancer

Why Use Zebrafish To Study Human Diseases: मानवी शरीरातील अल्झायमर, फीट येणे व मेंदूचे इतर आजार, डायबिटीस, स्थूलपणा , कॅन्सर ह्या आजारांवरील औषधांच्या चाचण्यांसाठी झेब्रा मासे वापरले जातात. zebra fish(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) – डॉ. श्वेता चिटणीस वेगवेगळ्या आजारांवर उपचारांसाठी नवीन औषधांची निर्मिती सतत होत असते. मानवी शरीरावर उपचार करण्यापूर्वी या औषधांचे गुणधर्म आणि चाचण्या वेगवेगळ्या…

Read More

बंगळुरूत महिन्याला 2 लाख पगार असून गरीब असल्यासारखे वाटते! युवकाने गणित मांडलं, आता तुम्हीच पाहा

Money Savings: दर महिन्याला दोन लाख रुपये पगार आणि डोक्यावर कोणतंही कर्ज नसतानाही 26 वर्षीय तरुणाला आपण ‘गरीब’ आहोत असे वाटते. बेंगळुरू येथील आयटी कंपनीत रुजू असलेल्या या तरुणाने खुद्द Reditt या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडिया पोस्टमध्ये हा तरुण म्हणतो की, “मी अत्यंत सामान्य कुटुंबातून आलो आहे. वयाच्या 21 व्या…

Read More

सलमान खान प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालय कठोर:'काला हिरण' चित्रपटाचा टीझर 24 तासांत काढण्याचे निर्देश; निर्मात्याला फटकारले

दिल्ली उच्च न्यायालयाने ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, जर निर्मात्याने २४ तासांच्या आत टीझरच्या लिंक्स हटवल्या नाहीत, तर एक्स (ट्विटर) आणि यूट्यूबसारख्या इंटरनेट कंपन्यांना ते हटवण्याचे आदेश दिले जातील. अभिनेता सलमान खानने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे आणि निष्पक्ष सुनावणीच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी…

Read More

प्रश्न न्यायालयीन पारदर्शकतेचा – supreme court remarked that court is not 24-hour entertainment channel

एरवी सामान्यांसाठी दुष्प्राप्य असलेले कामकाजाचे थेट प्रक्षेपण जणू घरात आलेले आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यातच बाधा आली तर ते उचित ठरणार नाही. supreme court(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) तंत्रज्ञानाचा अचाट विस्तार झालेल्या आजच्या युगात, त्या तंत्रज्ञानाच्याच गैरवापरामुळे होणाऱ्या जाचातून कुणीही सुटलेले नाही. न्यायालये, त्यातील कामकाज या बाबी देखील त्याला अपवाद असणे अशक्य. सुमारे चार वर्षांपूर्वी न्यायालयांतील…

Read More

आमच्या आरक्षणात ढवळाढवळ खपवून घेणार नाही!:SC उपवर्गीकरणावरून आनंदराज आंबेडकरांचा सरकारला इशारा; म्हणाले- राज्यात सध्या 'साडेतीन टक्केवाल्यांचे' राज्य

राज्यात सध्या आरक्षणाच्या आणि जात पडताळणीच्या मुद्द्यांवरून सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला अनुसूचित जातीच्या (SC) उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी तीव्र विरोध दर्शवत सरकारवर ‘साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य’ असल्याची घणाघाती टीका केली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारने अनुसूचित जमातीतील (ST) नागरिकांची जात पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एका…

Read More

Eyebrow Hair Loss Causes, Symptoms, Treatment & Home Remedies For thick, dark, black eyebrows; भुवयांचे केस का गळतात? कारणे, लक्षणे, संकेत आणि भुवया जाड, काळ्या करण्यासाठी घरगुती उपाय

भुवयांचे केस गळणे ही केवळ सौंदर्याची समस्या नसून थायरॉईड, पोषक तत्त्वांची कमतरता, हार्मोन्समधील बदल, ताणतणाव किंवा ऑटोइम्यून आजारांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. वारंवार थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि चुकीच्या घरगुती उपायांमुळेही भुवया विरळ होऊ शकतात. एरंडेल तेल, खोबरेल तेल यांसारख्या उपायांबाबत वैज्ञानिक सत्य काय आहे, कोणती लक्षणे गंभीर मानावीत आणि डॉक्टरांकडे कधी जावे, यासह भुवयांचे आरोग्य टिकवण्यासाठी…

Read More