पावसाळ्यात घसरडं,शेवाळ काढण्याचा सर्वात सोपा मार्ग,चुटकीसरशी करा साफ – during rainy season easiest way to remove slippery moss clean it off in no time
पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे घराच्या अंगणात, फरशीवर, जिन्यांवर आणि टेरेसवर शेवाळ तयार होण्याची समस्या वाढते. हे शेवाळ घसरडे असल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. काही सोप्या घरगुती उपायांनी शेवाळ सहज काढून परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवता येतो. फोटो सौजन्य :- @gadgetsglance, @chulaanimul120 पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होते, हिरवाईने निसर्ग बहरून जातो. मात्र या ऋतूमध्ये…
