Headlines

admin

MPSC Drug Inspector Paper Leak: Rohit Pawar यांचे आरोप, 12 लाखांना पेपर, बार्शी कनेक्शनची शंका – mpsc drug inspector paper leak rohit pawar 12 lakh

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 5:05 pm Follow #MPSCDrugInspectorPaperLeak #RohitPawar #MPSCPaperLeak #DrugInspectorExam #KautilyaAcademyमहाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या शासकीय परीक्षांमध्ये घोटाळा आणि पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येतोय. महाराष्ट्रातही २२ मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएसीनं घेतलेला औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येतोय आणि तसे काही स्क्रिनशॉट देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत….

Read More

भारताने युक्रेनच्या राजदूताला बोलावले:ब्लॅक सी मध्ये जहाजावरील हल्ल्यात भारतीय चीफ ऑफिसर सागर गुप्ता यांचा मृत्यू

भारताने ब्लॅक सीमध्ये एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात भारतीय खलाशाच्या मृत्यूच्या प्रकरणी युक्रेनचे राजदूत डॉ. ओलेक्सांद्र पोलिशचुक यांना बोलावले आहे. भारतीय खलाशांच्या संघटनांनी हल्ल्यासाठी युक्रेनियन ड्रोनला जबाबदार धरले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा युक्रेनसमोर प्रभावीपणे मांडला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, एमव्ही ओमोर्फी जहाजावर 18 जुलै रोजी ब्लॅक सीमधून जात असताना हल्ला झाला होता. मंत्रालयाने गेल्या आठवड्यात…

Read More

विवोचा धमाका! अवघ्या 13,999 रुपयात लाँच केला 5500mAh बॅटरी, AI फीचर्स असणारा बजेट फोन। Maharashtra Times

विवो कंपनीने बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Vivo T5e भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. अवघ्या 13,999 रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये ग्राहकांना प्रगत AI फीचर्स आणि 90Hz रिफ्रेश रेट असणारा उत्कृष्ट डिस्प्ले पाहायला मिळणार असून, या बजेट फोनची सध्या मोठी चर्चा आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

कारगिल विजय दिवसाची आठवण, जवानांना अभिवादन करताना एकनाथ शिंदे भावुक – eknath shinde pays tribute to kargil heroes

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 4:57 pm कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कारगिल युद्ध स्मारक भेटीच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे भावुक झाले. Source link

Read More

Passenger Lights Oil Lamp in 3AC Coach Despite Warnings Viral Video Sparks Outrage | ट्रेनमध्ये आग लागली तर जबाबदार कोण? AC कोचमध्ये पेटवला दिवा, झारखंडमधील व्हिडीओ व्हायरल

Indian Railways Safety Rules: ट्रेनमध्ये आग पेटवणे किंवा ज्वलनशील वस्तूंचा वापर करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. पण हे माहित असताना सुद्धा एका व्यक्तीनं AC कोचमध्ये दिवा पेटवला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. (फोटो सौजन्य – @JharkhandRail/x.com) ट्रेनमधून प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगणं कायद्यानं गुन्हा मानला जातो….

Read More

Prashant Damle On Ashok Saraf : ‘अशोक सराफ यांच्याकडून कौतुक ऐकण्यासाठी १८ सिनेमे करावे लागले’, प्रशांत दामलेंनी सांगितला किस्सा

Prashant Damle : प्रशांत दामले यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांचा किस्सा सांगितला आहे. १८ सिनेमे केल्यानंतर अशोक सराफ यांनी माझं कौतुक केलेलं, असं प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सुप्रसिद्धी मराठी अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबतही…

Read More

‘रामायण’नंतर रणबीर कपूर ‘धूम ४’मध्ये दिसणार का ? अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा – Prahaar.in

मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ या भव्य चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. या चित्रपटात तो भगवान श्रीरामांची भूमिका साकारत असून दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यशराज फिल्म्सच्या ‘धूम ४'(Dhoom 4) या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता रणबीरने स्वतः…

Read More

Kumar Sanu : ‘मला माझ्या जीवाची भीती वाटत होती’, दुबईत अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत कुमार सानूंनी केलेलं परफॉर्म; सांगितला अनुभव

Kumar Sanu : कुमार सानू यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्याचा अनुभव सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – कुमार सानू यांनी आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. आजही त्यांच्या गाण्याची क्रेझ कायम आहे. अंडरवर्ल्डमध्येही कुमार सानू यांचा चाहतावर्ग होता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कुमार सानू यांनी अंडरवर्ल्डच्या कार्यक्रमाचा अनुभव शेअर केला आहे. कुमार…

Read More

पावसाळ्यात घसरडं,शेवाळ काढण्याचा सर्वात सोपा मार्ग,चुटकीसरशी करा साफ – during rainy season easiest way to remove slippery moss clean it off in no time

पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे घराच्या अंगणात, फरशीवर, जिन्यांवर आणि टेरेसवर शेवाळ तयार होण्याची समस्या वाढते. हे शेवाळ घसरडे असल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. काही सोप्या घरगुती उपायांनी शेवाळ सहज काढून परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवता येतो. फोटो सौजन्य :- @gadgetsglance, @chulaanimul120 पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होते, हिरवाईने निसर्ग बहरून जातो. मात्र या ऋतूमध्ये…

Read More

भारताला झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत 3 प्रश्नांची उत्तरे मिळाली, कोच लक्ष्मणच्या एण्ट्रीनंतर विजयाचा श्रीगणेशा, जाणून घ्या

INDIA vs ZIMBABWE झिम्बाब्वेला पराभूत करत भारताने मालिका जिंकली, पण या विजयानंतर भारतीय संघ व्यवस्थापनेला काही प्रश्नांची उत्तरे मात्र मिळालीत. कोच लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर आले आणि भारताने टी-२० मधीस पहिल्या विजयासह मालिकाही नावावर केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमध्ये पार पडलेल्या सीरीजमध्ये यजमानांना भारताच्या शिलेदारांनी पाणी पाजलं. भारताने ही मालिका ३-०ने जिंकली….

Read More