Headlines

admin

latest marathi news 28th july 2026 Mumbai thane pune rain update news Maharashtra politics Mumbai local; राज्यातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स आणि ब्रेकिंग बातम्या पाहा एका क्लिकवर…

Nashik News : सिंहस्थ कामांची पोलखोल! गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर पितळ उघड; राज्यपाल आज घेणार आढावा शहरातील पाऊस आणि गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या सिंहस्थ कामांची पोलखोल समोर आली आहे. पाणी ओसरल्यानंतर सिंहस्थाच्या कामांची पुरती वाट लागल्याचे उघड झाले असून, नदीकाठावरील कामे अस्ताव्यस्त झाली आहेत. या अर्धवट कामांच्या फरशाही वाहून…

Read More

दावा- सरकारने प्रधान यांचे मंत्रालय बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता:पण CJP राजीनाम्यावर ठाम राहिली; म्हटले- कोणतीही तडतोड करणार नाही

नीट पेपरफुटीच्या वादामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा २५ जुलै रोजी झाला. मात्र, इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, राजीनाम्यापूर्वी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) सोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला होता. रिपोर्टनुसार, सरकारला असे वाटत होते की धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालयातून काढून दुसऱ्या मंत्रालयाची…

Read More

CXMT IPO Listing Highlights; लक्ष्मीची पावले घेऊन आला चिनी IPO; लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 500% भरारी! किरकोळ गुंतवणुकीवर लाखोंची कमाई

IPO Listing Alert: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनच छोटसं पाऊलही चर्चेचा विषय बनतो. गेल्या काही दशकात भारताच्या शेजारी देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती केली असून आता एका चिनी कंपनीने शेअर बाजारात खळबळ उडवून दिली आहे. अलीकडेच शांघाय स्टॉक एक्सचेंजवर एका चिप उत्पादक कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले आणि लिस्टिंगनंतर शेअरमध्ये 500% वाढ झाल्याने गुंतवणूकदार श्रीमंत झाले. चीनच्या चिपमेकर…

Read More

Mumbai Konkan Railway will Start Special 246 Train Rounds Services for Ganeshotsav; यंदा गणेशभक्तांचा प्रवास सुकर होणार! मध्य रेल्वेकडून मोठा निर्णय, मुंबई-कोकण विशेष रेल्वे धावणार; वाचा सविस्तर वेळापत्रक

Mumbai to Konkan Special Train Schedule : यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. या काळात २४६ विशेष रेल्वे फेऱ्या चावण्यात येणार आहेत. मुंबई ते कोकण गणेशोत्सव विशेष रेल्वे वेळापत्रक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मटा, खास प्रतिनिधी, मुंबई : आगामी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून काही अंशी दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवकाळात…

Read More

ठाण्यात दुर्घटना:इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जणांची सुखरूप सुटका

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात सोमवारी संध्याकाळी एका ४० वर्षे जुन्या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अन्य ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला मोठे यश आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण इमारत रिकामी केली असून नागरिकांना…

Read More

व्हीबी-जी राम जी अंतर्गत अखंड रोजगार द्या

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक प्रतिनिधी बेळगाव व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रा. पं. तींच्या हद्दीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची गरज निर्माण झाली आहे. ग्रा. पं. कार्यक्षेत्रात मंजूर विकासकामे उपलब्ध नसल्यास किमान पाच नवीन कामांचा कृती आराखडा…

Read More

बुरशीवर निष्प्रभ ठरत आहेत औषधी:अँटीफंगल रेझिस्टन्समध्ये वाढ, WHO ने व्यक्त केली चिंता, बचावासाठी गरजेच्या या 12 टीप्स

अलीकडेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने जगाला एका शांत धोक्याबद्दल सावध केले आहे. हा धोका कोणत्याही विषाणूचा नसून, बुरशीजन्य संसर्गाचा आहे. WHO नुसार, जगात दरवर्षी 30 कोटींहून अधिक लोकांना बुरशीजन्य संसर्ग होतो. यावर उपचार करण्यासाठी अँटीफंगल औषधे दिली जातात. चिंतेची बाब अशी आहे की, ही औषधे हळूहळू आपला प्रभाव गमावत आहेत. खरे तर, अँटीफंगल औषधांचा…

Read More

Nashik Rain: सिंहस्थ कामांची पोलखोल! गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर पितळ उघड; राज्यपाल आज घेणार आढावा – nashik rain godavari flood exposed reality of worth rs 5000 crore works undertaken for kumbh mela 2027

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरातील पाऊस आणि गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या पाच हजार कोटींच्या सिंहस्थ कामांची पोलखोल समोर आली आहे. पाणी ओसरल्यानंतर सिंहस्थाच्या कामांची पुरती वाट लागल्याचे उघड झाले असून, नदीकाठावरील कामे अस्ताव्यस्त झाली आहेत. या अर्धवट कामांच्या फरशाही वाहून गेल्याने नव्याने कामे सुरू करण्याची वेळ ठेकेदारांवर आली आहे….

Read More

विवेक बद्रीनाथ यांचा कॉलम:मोजक्या भाषांत प्रशिक्षित एआय‎ सर्वांसाठी उपयुक्त कसा ठरेल?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎एआयच्या सुरक्षाविषयक आणि लष्करी धोक्यांबाबत‎बरीच चर्चा झाली आहे. मोजक्या भाषांवर प्रशिक्षित‎आणि काही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालकीच्या लार्ज‎लँग्वेज मॉडेल्समुळे (एलएलएम) निर्माण होणाऱ्या‎सांस्कृतिक आणि आर्थिक धोक्यांकडे तुलनेने कमी‎लक्ष दिले गेले. या एलएलएमचे बाजारातील वर्चस्व‎दुय्यम भाषांचा वापर करणाऱ्या विकसनशील देशांसाठी‎तोट्याचे ठरत आहे.‎ नोव्हेंबर 2022 मध्ये ओपनएआयने चॅटजीपीटी सादर‎केल्यापासून उद्योगक्षेत्रातील नेते आणि धोरणकर्ते‎एआयमुळे उत्पादकता वाढण्याच्या क्षमतेचे कौतुक करत ‎‎आहेत. मात्र…

Read More

नीरजा चौधरी यांचा कॉलम:‘कॉक्रोच’ आंदोलनामुळे नवीन‎ राजकीय समीकरणांचा उदय‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‘कॉक्रोच ’ आंदोलनाचा आगामी निवडणुकांवर किंवा‎भारतीय राजकारणावर नेमका किती परिणाम होईल,‎याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. जेन-झीच्या‎आंदोलनामुळे केंद्र सरकार बचावात्मक भूमिकेत आले‎असून विरोधी पक्षांनाही नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र‎दिसत आहे.‎ संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परिसीमन विधेयक‎मांडण्याच्या सरकारच्या योजनेचा फेरविचार सुरू‎झाल्याचे संकेत आहेत. यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही‎आघाडी हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक‎असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळ‎पोहोचल्याचे मानले जात होते. द्रमुक आणि राष्ट्रवादी…

Read More