Headlines

admin

Sunetra pawar controversy dhananjay munde stops journalist sunil tatkare criticizes; धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखलं अन् सुरू झाला सुनेत्रा पवारांबाबतचा वाद; आता सुनील तटकरेंनी फटकारलं

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असं संबोधल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या टिप्पणीचा निषेध केला असून काँग्रेसच्या कुलाबा येथील गांधी भवन या कार्यालयात धडक देऊन, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

Vishakha Raut On Sada Sarvankar | सिद्धिविनायक मंदिर चोरी प्रकरण,आरोपांनंतर चोख प्रत्यूत्तर – vishakha raut criticizes sada sarvankar

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 12:20 pm Follow सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दर वर्षाला 18 कोटींची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला होता. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांनी ठाकरेंच्या सेनेवर खापर फोडलंय.नगरसेविका विशाखा राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय.त्यावर ठाकरेंच्या सेनेच्या विशाखा राऊतांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.आपण पाहूयात त्या नेमकं…

Read More

पापाराझींना पाहून आराध्याने हात जोडून नमस्कार केला:मुलीसोबत विमानतळावर दिसले अभिषेक-ऐश्वर्या; सनी देओल आणि प्रीती झिंटा देखील दिसले

नुकत्याच सुट्ट्या घालवून परतलेले अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन मंगळवारी विमानतळावर दिसले. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या काळ्या रंगाच्या पोशाखात ट्विनिंग करताना दिसल्या. आराध्याने लेदर जॅकेट घातले होते, तर ऐश्वर्या काळ्या वेलवेट ओव्हरकोट आणि जीन्समध्ये दिसली. अभिषेक बॅगी डेनिम आणि जॅकेटमध्ये दिसला. विमानतळावर कुटुंबाच्या वागणुकीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले. अभिषेकने त्यांना…

Read More

स्वयंपाक घरात विष शिजवताय डॉ. तरंग कृष्णने सांगितली कुकरला घेऊन धक्कादायक माहिती,सांगितली स्वच्छ करण्याची योग्य पद्धत – doctor tarang krishna warns dirty cooker rubber may pose risks learn how to clean your cooker gasket safely

प्रेशर कुकरची रबर गॅस्केट ही स्वयंपाकघरातील महत्त्वाची वस्तू असून तिची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे.डॉ. तरंग कृष्ण यांनी कुकरच्या रिंगची योग्य काळजी घेण्याचे महत्त्व सांगितले आहे.अस्वच्छ उपकरणांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. फोटो सौजन्य :- @drtarangkrishna, @iStock स्वयंपाकघरातील अनेक वस्तू आपण रोज वापरतो, पण त्यांची योग्य स्वच्छता आणि देखभाल किती…

Read More

Brij Bhushan Singh Akhilesh Yadav Connection; UP Election Impact Analysis

Marathi News National Brij Bhushan Singh Akhilesh Yadav Connection; UP Election Impact Analysis | BJP Vs SP लखनऊ13 तासांपूर्वी कॉपी लिंक पहिले २ विधानं वाचा… १. ‘माझ्या विरोधात कोणताही आरोप सिद्ध झाल्यास, तर मी स्वतः फाशी घेईन.’ मे, २०२३ २. ‘ज्या लोकसभेतून मला अपमानित करून बाहेर काढण्यात आले आहे, तिथे मी एकदा नक्की परत येईन…।’…

Read More

बांकीपूरमध्ये भाजप 422 पैकी 400 बूथवर पराभूत:मंत्री रामकृपाल-रविशंकर आपले बूथ वाचवू शकले नाहीत; नितीन नवीन यांचे बालपण जिथे गेले, तिथेही हरले

पाटणा येथील बांकीपूर विधानसभा जागेवर झालेली पोटनिवडणूक जन सुराजचे प्रशांत किशोर यांनी 19,323 मतांनी जिंकली. राजदचे यादव-मुस्लिम समीकरणही तुटले. पीके यांना प्रत्येक वर्गातील लोकांनी मतदान केले. ज्या जन सुराजला 9 महिन्यांपूर्वी 7717 मते मिळाली होती, त्याची मते आठ पटीने वाढली. भाजपचा कमकुवत उमेदवार आणि विजयाबद्दलचा अति आत्मविश्वास महागात पडला. पक्षाला बांकीपूरमधील 422 पैकी 400 मतदान…

Read More

मालवणात रोटरी क्लब व लिमये हॉस्पिटलतर्फे बीएमडी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : रोटरी क्लब मालवण आणि लिमये हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज मालवण येथे Bone Mineral Density (BMD) तपासणीचे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून दिवसभरात एकूण १५५ रुग्णांची मोफत बीएमडी तपासणी करण्यात आली. हाडांच्या ठिसूळपणाचे (ऑस्टिओपोरोसिस) लवकर निदान व्हावे आणि नागरिकांमध्ये हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे…

Read More

सिंधुदुर्गनगरीतील बांधकाम कामगारांचे ‘आक्रोश’ आंदोलन

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : मागील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बांधकाम कामगारांच्या लाभ योजनांच्या प्रस्तावांबाबत अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत गणेश चतुर्थीपूर्वी ७,५०० अर्ज निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सिंधुदुर्गनगरी येथे मंगळवारी झालेले शेकडो बांधकाम कामगारांचे ‘आक्रोश’ आंदोलन स्थगित करण्यात आले. विविध कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुमारे ३५० ते ४०० नोंदणीकृत…

Read More

Pune Lohegaon Feviquik Put into 9 Month Old Baby Mouth due to Home Argument; भावजयांमध्ये वाद, वचपा काढण्यासाठी झोपलेल्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतले, ओठ चिकटले अन्…; पुण्यात अमानुषपणाचा कळस

Pune Lohgaon Shocking Crime : कौटुंबिक वादातून अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य करण्यात आलं असून या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतलं अभिजीत दराडे, पुणे : ​पुण्याच्या लोहगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घरातील वादाचा राग…

Read More

राजूरकर कोठा गाव चिखलात रुतल; पावसाळ्यात चार महिन्यात जनजीवन विस्कळीत

Jalna Rain News: पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था होताना दिसते. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती तयार होताना दिसते. परंतु घनसावंगी तालुक्यातील एक गाव चिखलात रुतल अस म्हणायला हरकत नाही. म.टा.प्रतिनिधी,जालना : घनसावंगी तालुक्यातील बहुतांश गावातील रस्ते आणि तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची भयानक दुरवस्था झालेली आहे. ऊसाचे स्वार्थी राजकारण याच्या पाठीशी मुख्य कारण आहे. आपण या विषयावर विधानसभेत…

Read More