Headlines

admin

Maharashtra Monsoon Death: धो-धो नव्हे, जीवघेणा पाऊस! गेल्या महिनाभरात अनेकांनी गमावला जीव, राज्यात पावसाचे बळी किती? – maharashtra monsoon deaths 2026 heavy rains alives 137 died drowing electrocution

Maharashtra Monsoon Death: सध्या राज्यात १७ एनडीआरएफ आणि सहा एसडीआरएफ अशी एकूण २३ बचाव पथके तैनात असून, संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सादरीकरणात नमूद आहे. राज्यात पावसाचे बळी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर झाली असून, जुलै महिन्यात जवळपास १३७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्य…

Read More

सावजी वरील वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात ; वक्तव्य मागे घेण्यासाठी विदर्भ आंदोलन समितीची मुंढे यांच्याकडे मागणी

Tukaram Mundhe Nagpur : नागपूरातील एका कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली. अन्न व औषध प्रशासनाच आयुक्त पद त्यांच्याकडे असल्याने कामाच्या वेळी येणारे अनुभव आणि बाहेर खाण्यात येणारे पदार्थ याबाबत त्यांनी आपली मते मांडली यावेळी सावजी जेवणावर केलेले वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. म.टा. प्रतिनिधी,नागपूर : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे…

Read More

VIDEO | जयंत पाटलांनी डी.वाय.पाटलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं – jayant patil paid his last respects to the mortal remains of d.y. patil

VIDEO | जयंत पाटलांनी डी.वाय.पाटलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलंVIDEO | जयंत पाटलांनी डी.वाय.पाटलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं Source link

Read More

Mumbai Local Train Passenger Lost his Gold Bag Returned after Three Years Senior Police Inspector Vijay Tayde; 12 लाखांच्या दागिन्यांची बॅग CSMT लोकलमध्ये विसरले, तब्बल 3 वर्षांनी चमत्कार, सोनं जसंच्या तसं; मुंबई पोलिसांनी कसा शोध लावला?

Mumbai Local Train Lost Gold Bag Returned : प्रवास करताना कुर्ला स्थानक ओलांडल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने असलेली आपली मौल्यवान बॅग शेजारी बाजूला ठेवली. लोकल भायखळा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर पोहोचताच अन्सारी घाईघाईत खाली उतरले. मुंबई लोकल हरवलेली बॅग सापडली म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : लोकलमध्ये विसरलेली मौल्यवान ऐवजाची बॅग परत मिळणे कठीणच. मात्र, तीन…

Read More

PM मोदींची पोस्ट हटवल्याबद्दल झुकरबर्गने माफी मागितली:चाइल्ड पॉर्न-डीपफेक कंटेंट रोखण्यातही अयशस्वी झाल्याचे कंपनीने मान्य केले

पंतप्रधान मोदींची फेसबुक पोस्ट हटवल्याच्या घटनेबाबत मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी बुधवारी भारत सरकारची माफी मागितली. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था पीटीआयने (PTI) ही माहिती दिली. तसेच, बालकांवरील लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री, डीपफेक्स आणि मजकूर नियमन यांबाबत आपल्या प्लॅटफॉर्मवर झालेल्या त्रुटींचीही कंपनीने कबुली दिली. मेटाचे ‘ग्लोबल अफेअर्स’ प्रमुख जोएल कॅप्लन यांच्या नेतृत्वाखालील एका जागतिक पथकाने केंद्रीय…

Read More

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- आंदोलनादरम्यान पोलिसांनी संयम बाळगावा:संसद मार्चमध्ये हिंसा भडकवल्याच्या आरोपांवरील याचिकेवर सुनावणीसाठी तयार

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी संसद मार्च हिंसाचारासंदर्भात सांगितले की, निदर्शनांदरम्यान कायदा लागू करणाऱ्या यंत्रणांनी संयम बाळगावा. जरी काही दिशाभूल झालेले लोक दगडफेक करत असले तरी, पोलिसांनी तरुणांना शांत करणे, त्यांना समजावणे आणि त्यांचे म्हणणे ऐकणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय २० जुलैच्या ‘संसद चलो’ मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास तयार झाले आहे. यामध्ये…

Read More

CJP आंदोलनात स्फोटाचा कट रचत होते ISI:जंतर-मंतरवर पेट्रोल बॉम्ब घेऊन आले होते, पंजाब पोलिसांनी 9 आरोपींना पकडले

दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणत, पंजाब पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित दोन सीमापार दहशतवादी मॉड्यूल्सचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार अल्पवयीन मुलांसह एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमृतसर पोलीस आयुक्तालयाने केलेल्या या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून तीन बेकायदेशीर पिस्तूल, जिवंत काडतुसे, चार पेट्रोल बॉम्ब, सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक मोटारसायकल…

Read More

Mumbai high court significant relief to nitin gadkari orders removal of objectionable posts about e 20; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

रमेश खोकराळे, मुंबई : ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील त्या पोस्ट्स अत्यंत घृणास्पद, अश्लील व शिवराळ भाषेतील आहते. कोणी तरी अक्षरश: विष ओकत आहे’, अशी गंभीर टिप्पणी मुंबई हायकोर्टाने बुधवारी केली. तसेच गडकरी यांच्याविरोधातील सर्व आक्षेपार्ह पोस्ट्स हटवण्याचा अंतरिम आदेश न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने मेटा, एक्स कॉर्प आणि गुगल एलएलसी यांना दिला. ‘तुमच्याकडे एवढे…

Read More

VIDEO | संभाजीराजे छत्रपतींनी D.Y.Patil यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले – sambhajiraje chhatrapati paid his last respects to the mortal remains of d.y. patil

VIDEO | संभाजीराजे छत्रपतींनी D.Y.Patil यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलेVIDEO | संभाजीराजे छत्रपतींनी D.Y.Patil यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले Source link

Read More

how to eat Curry Leaves for Diabetes, digestion, long black hairs, skin Benefits, Myths & Blood Sugar Facts; कढीपत्ता खाण्याचे फायदे, कडीपत्ता खाल्ल्याने डायबिटीज, पचनक्रिया, केस, स्कीनला फायदा होतो का

कढीपत्ता खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, केस गळणे थांबते आणि पचन सुधारते, असे अनेक दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? कढीपत्त्यातील पोषक घटक, मधुमेहावर त्याचा खरा परिणाम, दररोज किती पाने खाणे सुरक्षित आहे आणि कोणत्या व्यक्तींनी काळजी घ्यावी, याबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर आधारित वैज्ञानिक माहिती जाणून घ्या. curry leaves cheweing…

Read More