Headlines

admin

चांदी ₹1270 ने महाग होऊन ₹2.19 लाखांवर पोहोचली:10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹178 ने वाढून ₹1.42 लाख, कॅरेटनुसार किंमत पाहा

आज म्हणजेच २९ जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी १,२७० रुपयांनी महाग होऊन २.१९ लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १७८ रुपयांनी वाढून १.४२ लाख रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी सोन्यात आतापर्यंत तेजी राहिली या वर्षी सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने…

Read More

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीचे डोहाळेचे फोटो, जुई गडकरीच्या फोटोवरील त्या कमेंट्स चाहते झाले दु:खी – tharla tar mag fame jui gadkari looks stunning in a green saree; her elegant pregnancy look wins hearts

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरीच्या डोहाळे सोहळ्यातील हिरव्या साडीतील लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फुलांचे दागिने, हिरव्या बांगड्या आणि सिंपल मेकअपने जुईचा पारंपरिक मराठमोळा अंदाज आणखी खुलला आहे. तिच्या या सुंदर लुकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला असून, काहींनी तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करण्याचे आवाहनही केले आहे. फोटो सौजन्य :- @juigadkariofficial छोट्या…

Read More

सत्ताधारी-विरोधकांच्या दिमतीला महागड्या कार; मुंबई महापालिकेचा प्रस्ताव लवकरच आयुक्तांकडे| Maharashtra Times

BMC News: सध्या सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि उपमहापौरांकडे स्कॉरपिओ गाड्या असून त्यांच्याकडून तब्बल २५ लाखांच्या इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. सुशांत मोरे, मुंबई : मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी आणखी महागड्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसह विरोधी पक्षनेत्यासाठीही नव्या इनोव्हा…

Read More

विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’वर चर्चा:‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’मध्ये नाशिकच्या विकासावर मंथन, दिव्य मराठीतर्फे 31 जुलैला मुंबईत आयोजन

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर नाशिकचा ब्रँड अधिक भक्कम करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीने शुक्रवारी (दि. 31) मुंबईत ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’वर चर्चा…

Read More

Paytm Payments Bank Shut Down; Paytm Payments बँक अखेर बंद होणार! काय सुरू राहिल काय नाही; UPI, फास्टॅग यूजर्ससाठी अपडेट; जाणून घ्या सर्वकाही

Paytm News: तुम्ही दैनंदिन व्यवहारासाठी UPI पेमेंट, मोबाईल रिचार्ज किंवा बिल भरण्यासाठी Paytm ॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, Paytm पेमेंट्स बँक बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. म्हणजे यानंतर Paytm ॲप देखील बंद होईल, असं नाही. Paytm च्या बहुतेक डिजिटल सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील आणि दैनंदिन व्यवहारांवर…

Read More

मुंबई आंदोलनात पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर ट्रोल, कारण काय? – viral girl riya ahir breaks down amid trolling after mumbai cjp protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 12:33 pm रिया अहिर, जिच्या धाडसाचं मुंबईसह संपूर्ण देशभरात कौतुक झालं. मुंबईतील आंदोलनादरम्यान एकटीने पोलिसांची व्हॅन अडवत रिया आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीला धावली. ज्या व्हिडिओची सोशल मिडियावर चर्चा झाली, कौतुक झालं. संसदेत देखील खासदारांनी तिच्या धैर्याचा आवर्जून उल्लेख केला, तीच रिया माध्यमांसमोर ढसाढसा रडली. आंदोलनामुळे झालेलं ट्रोलिंग आणि सततच्या धमक्यांना कंटाळून रियाने…

Read More

बलराज संघई यांचा कॉलम:गुरु पौर्णिमा विशेष: गुरु – ईश्वराहून मोठे स्थान

माणसाच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या दृष्टीने गुरुला ईश्वराहून मोठं म्हटलं तरी चालेल. ईश्वर प्रत्येक ठिकाणी असतो परंतु तो तितक्या जीवांना समजतो? प्रत्येक जीवातला सृष्टीतला, निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात वसलेला ईश्वर समजून देण्याचं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य गुरु करत असतात. जो आपल्याहून अधिक बुद्धिमान, अनुभवी, समजदार, काहीतरी जास्त येणारा असा जो कोणीतरी सतत…

Read More

Justin Greaves Creates History as Pakistan Crumble Against West Indies Top 5 Memes and Jokes Viral | ‘१५० वर्षात अशी बॉलिंग कोणीच केली नव्हती’, कापलं पाकिस्तानचं नाक, जस्टिन ग्रीव्ह्सवर भन्नाट मीम्स व्हायरल

Justin Greaves Memes: वेस्ट इंडिजनं पाकिस्तानचा ९० धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जस्टिन ग्रीव्ह्स या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्या खतरनाक गोलंदाजीवर मीम्स व्हायरल होत आहेत. ai generated images वेस्ट इंडिजनं कसोटी सामन्यात पाकिस्तानचा धुरळा उडवला. वास्तविक पाकिस्तानचा पराभव काही नवा नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचा संघ सातत्याने पराभूत होत असतो. मात्र, यावेळी वेस्ट…

Read More

फेरचौकशी कागदावरच! चेंबूर दुर्घटनेप्रकरणी महापौरांच्या आदेशाला मुंबई महापालिकेचा हरताळ| Maharashtra Times

Vihaan Srivastava: चेंबूरमध्ये झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवचा करूण अंत झाल्याच्या घटनेच्या फेरचौकशीचे आदेश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देऊन जवळपास दोन आठवडे उलटले तरी, बीएमसीने या घटनेची चौकशी करणाऱ्या स्वतंत्र समितीची अद्याप नियुक्तीही केलेली नाही. म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महापौर रितू तावडे यांनी दिलेल्या फेरचौकशीच्या आदेशाला मुंबई…

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात जय्यत तयारी:भाविकांच्या गर्दीचे चोख नियोजन, अन्नछत्र मंडळातर्फे महाप्रसादाची सोय

श्री गुरुपौर्णिमा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह समाधी मठ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे. भक्तनिवास, यात्री निवासाचे बुकिंग फुल्ल झाले असल्याचे व्यवस्थापनाने कळवले आहे. स्वामी समर्थांचे मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन बुधवारी पहाटे 2 वाजता मंदिर भाविकांसाठी खुले केले करण्यात आले आहे. नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत….

Read More