शैक्षणिक प्रगतीचा आभास?| Maharashtra Times
– शरद जावडेकरज्याचा माल। त्याचे हाल। मुले भलत्याची शिकती॥ – महात्मा फुले सन २०२६-२७ हे वर्ष महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीचे वर्ष आहे. महात्मा फुले हे समाजक्रांतिकारक, शिक्षणतज्ज्ञ व मानवतावादाचे आद्य प्रवर्तक होते. आपल्याकडील राजकारणात फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय कोणाचाही एक दिवस जात नाही, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणाच्या संदर्भात यू-डायसचा २०२५-२६…
