मुंबईतील व्हीआयपी क्लब्सच्या किचनमध्ये FDA चे छापे, अवस्था पाहून थेट परवाने निलंबित – tukaram mundhe led fda raids mumbai renowned clubs and suspends fssai license
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 2:24 pm Follow मुंबईतले नामांकित, पॉश क्लब्स… तिथलं वातावरण, तिथली लक्झरी, झगमगाट आणि तिथलं चविष्ट जेवण…याची भुरळ सगळ्यांना पडते. आपल्याला वाटतं की, इथे हजारो-लाखो रुपये फी घेतात, म्हणजे सगळं एकदम स्वच्छ आणि नंबर वन असणार! पण… थांबा! तिथे जे जेवण बनतं तिथली अवस्था पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. किचनमध्ये…
