Pune Businessman Harshvardhan Pawar One Crore Robbery Case Constable Pramila Nikam and Police Naik Ajit Mestri Suspended;
Pune Crime News : अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई करत एक कोटी दरोडा प्रकरणात पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री अखेर निलंबित केलं आहे. पुणे राजगड प्रमिला निकम अजित मेस्त्री निलंबित(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : व्यापाऱ्याला धमकावून एक कोटी रुपये लुटण्याच्या प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचाच थेट सहभाग असल्याचं उघडकीस…
