Headlines

admin

I Asked the Selectors But Got No Response Ajinkya Rahanes Old Video Goes Viral After Retirement | ‘मला आणखी क्रिकेट खेळायचं आहे पण…’, अजिंक्य रहाणेचा जुना व्हिडीओ व्हायरल, पाहून फॅन्स झाले भावुक

Ajinkya Rahane Old Video: अजिंक्य रहाणेनं आणखी एक संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही. निवृत्तीनंतर त्याचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अजिंक्यचे चाहते भावुक झाले आहेत. (फोटो सौजन्य – @Naresh_Nehraa/x.com) अजिंक्य रहाणेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा…

Read More

New Marathi Film Patri Sarkar 1942 Poster Out ; Patri Sarkar 1942 : साताऱ्यात प्रतिसरकार स्थापून ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या क्रांतिकारकांची कथा रुपेरी पडद्यावर, ‘पत्री सरकार 1942’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

New Marathi Film On Indian Fighters : ब्रिटिशांच्या राजवटीत साताऱ्यात क्रातिकारकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. या इतिहासावर आधारित एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटली येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक धगधगत पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘ पत्री सरकार 1942 ’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं वहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात…

Read More

India vs Brazil Friendly Match in Kolkata

Marathi News Sports India Vs Brazil Friendly Match In Kolkata | Official Confirmation Awaited 28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाच वेळा विश्वविजेता ठरलेला ब्राझीलचा पुरुष फुटबॉल संघ 3 ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे भारतासोबत आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना खेळू शकतो. ब्राझीलियन मीडिया आउटलेट GE Globo च्या अहवालानुसार, हा सामना ब्राझीलच्या 2026 च्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरचा भाग आहे. मात्र, AIFF…

Read More

'डबल द बस':संभाजीनगरच्या सक्षम सिटीबस सेवेसाठी नागरिकांच्या मतांचा कौल; ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचाचे विशेष अभियान

झपाट्याने विस्तारणाऱ्या आपल्या शहरात आज वाहतूक कोंडी, महागडा प्रवास आणि वाढते प्रदूषण या मोठ्या समस्या बनल्या आहेत. या सर्व समस्यांवर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे ‘सक्षम आणि सर्वसमावेशक शहर बस सेवा’. केंद्र सरकारच्या नियमानुसार शहरासाठी किमान 600 बसेसची गरज असताना, आज प्रत्यक्षात केवळ 100 बसेस उपलब्ध आहेत, ज्यातील अवघ्या 70 ते 80 बसेस रस्त्यावर धावतात. ही…

Read More

नवी मुंबईकरांना वाहतूककोंडीतून दिलासा, कोपरखैरणेतील ‘कनेक्टिंग लिंक’चे लोकार्पण; कसा असेल मार्ग?| Maharashtra Times

Koparkhairane Connecting Link: नवी मुंबईत कोपरखैराणे येथील सेक्टर ११ ला पवनेश्वर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्याशी जोडणाऱ्या नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे, ज्यामुळे एपीएमसी मार्केट आणि तुर्भे येथे थेट मार्ग उपलब्ध झाला आहे. म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: कोपरखैरणे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पावणे पूल ते सेक्टर-११ जोडणाऱ्या ‘कनेक्टिंग लिंक ब्रिज’चे लोकार्पण…

Read More

19 वर्षांनंतर कोलकात्यात परतल्यावर तस्लिमा म्हणाल्या-ही घरवापसी:आनंद आणि दुःख दोन्ही घेऊन परतले आहे, 1 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रम

निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन 19 वर्षांनंतर कोलकाता येथे परतल्या आहेत. त्या म्हणाल्या की, हे माझ्यासाठी माझ्या देशात परतण्यासारखे आहे. तस्लिमा 1 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात सहभागी होतील. यामध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि लेखक शीर्षेंदू मुखोपाध्याय यांच्याही सहभागी होण्याची शक्यता आहे. 2007 मध्ये शहर सोडावे लागले होते तस्लिमा 2007 नंतर प्रथमच कोलकाता येथे…

Read More

पुण्याच्या पर्यावरणाची गुणवत्ता वाईट ; पर्यावरण अहवालातील सर्वेक्षणातून उघड ,४९ टक्के पुणेकरांनी शहराबाबत व्यक्त केली चिंता

म.टा.प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील पर्यावरणाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे मत पुणेकरांनी महापालिकेकडे व्यक्त केले आहे. शहरातील घटते वृक्षारोपण, हवेची ढासळलेली गुणवत्ता, वाढलेली वाहतूक कोंडी, जलप्रदूषण आणि कचऱ्याची समस्या बघताना शहराबद्दल त्यांना चिंता वाटते आहे. पुणेकरांची रोखठोक भूमिका त्यामुळे ४९ टक्के पुणेकरांनी शहरातील पर्यावरण ‘वाईट’ आणि ‘खूप वाईट’ पातळीवर पोहोचल्याची भूमिका रोखठोक मांडली आहे. पर्यावरणस्नेही उपक्रमांना आमचे…

Read More

तुकाराम मुंढेंविरोधात २९ कर्मचाऱ्यांची मंत्री झिरवाळांकडे तक्रार, पुन्हा बदलीचे संकेत? – 29 officers fda laboratory in chhatrapati sambhajinagar have lodged a complaint against tukaram mundhe

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jul 2026, 3:15 pm Follow प्रशासनातील शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे जिथे जातात, तिथे धडाकेबाज कारवाया आणि वाद हे समीकरण ठरलेलं असतं. २५ मे रोजी त्यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA च्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि अवघ्या काही दिवसांतच राज्यभरात त्याच्या कारवायांची चर्चा सुरु झाली. राज्यात गेल्या…

Read More

Best Anti Aging SuperFoods After 50 for Heart, Gut health; वयाच्या 50 नंतर खावेत हे 4 आरोग्यदायी पदार्थ हार्ट, आतडे फिट राहिल आणि म्हातारपणाच्या खुणा संपतील

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर शरीराच्या पोषणाच्या गरजा बदलू लागतात. स्नायूंची ताकद, हाडांचे आरोग्य, पचनसंस्था आणि हृदयाची काळजी घेण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा ठरतो. ग्रीक योगर्ट, डाळी-कडधान्ये, हेल्दी फॅट्स, अक्रोड आणि बेरीजसारखे पदार्थ नियमित आहारात समाविष्ट केल्यास शरीराला आवश्यक प्रथिने, कॅल्शियम, फायबर, ओमेगा-3 आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. पन्नाशीनंतर कोणते पदार्थ खावेत, कोणते टाळावेत आणि निरोगी आयुष्यासाठी रोजच्या आहारात कोणते…

Read More

Iran vs US conflicts : इराण-अमेरिका संघर्षाची धग वाढली, ट्रम्पमुळे मिडल इस्ट, इस्रायल, लेबनान पेटलं

#IranUSWar #MiddleEastConflict #DonaldTrump #SaudiArabiaइराण अमेरिका संघर्षात आता सौदीही उतरला आहे. शांत असणारा हा देशही आता या संघर्षात ओढला गेला आहे. इराकसोबत सौदीचा संघर्ष पेटलाय. तिकडे इस्रायल आणि लेबनानमध्ये वितुष्ट आहे. तर युक्रेन-रशिया संघर्ष थांबवण्याचं नाव घेत नाहीये. या सगळ्या संघर्षाच्या मुळाशी डोनल्ड ट्रम्प आहेत. नेमकं काय घडतंय सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #IranVsUSA #IsraelLebanon…

Read More