Vijay Wadettiwar On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून वडेट्टीवांरांनी सुनावलं – congress leader vijay wadettiwar’s press conference from nagpur
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 3:28 pm Follow काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातून पत्रकारांशी संवाद साधलाय.त्यांनी बोलताना विविध मुद्द्यावर भाष्य केलंय.मंत्री चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत चांगलच सुनावलंय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Congress leader and former minister Vijay Wadettiwar spoke to journalists in Nagpur, commenting on various issues….
