Headlines

admin

Maharashtra RTI Rules: गोपनीयता प्रिय होताना… – maharashtra govt planned to amend rules under right to information act 2005

-न्या. सत्यरंजन धर्माधिकारीमहाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत नियमावलीत बदल योजिले. अस्तित्वातील नियमावली या कायद्याचा दुरुपयोग रोखू शकत नाही, असे गृहीतक मांडून नियम दुरुस्तीचा निर्णय घेतला. तो अंगाशी येणार हे जाणल्यावर सुधारित नियमाचा मसुदा माघारी घेतला आहे, अशी घोषणा सभागृहात करावी लागली. तरीही नियमावली सुधारण्याचा निर्धार असल्याचे दिसते. माघारीचा निर्णय अण्णा हजारे यांच्या विरोधामुळे…

Read More

संदीप क्षीरसागर यांचा विजयसिंह पंडित यांना टोला; सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान तक्रार – sandeep kshirsagar takes a dig at vijaysinha pandit during sunetra pawar beed visit

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 3:54 pm उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली. अजित दादांना बघून बीड नगरपालिकेत लोकांनी तुम्हाला कौल दिला, आम्ही सुद्धा बिनशर्थ पाठिंबा दिलेला आहे, असा अप्रत्यक्ष टोला क्षीरसागर यांनी लगावला. Source link

Read More

7 Foot Crocodile Found Inside Gujarat Home Bathroom Video goes Viral | घराच्या बाथरूममध्ये शिरली ७ फुटांची मगर, कुत्र्याच्या भुंकण्यामुळे वाचला जीव, गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल

Viral Crocodile Video: गुजरातच्या आनंद जिल्ह्यात एका घराच्या बाथरूममध्ये ७ फूट लांबीची मगर शिरल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनविभागाने तब्बल तासभराच्या प्रयत्नांनंतर त्या मगरीला पकडण्यात यश मिळवलं. (फोटो सौजन्य – @zingabad/x.com) मगर ही अत्यंत शक्तिशाली आणि खतरनाक शिकारी आहे. मगरीचे दात आणि जबडा अत्यंत मजबूत असतात. ती…

Read More

China J-20 Fighter Jets: चीनकडून 12 ‘मायटी ड्रॅगन’ भारताच्या दिशेनं तैनात; J-20च्या आडून LAC जवळ चीनचा ‘स्टील्थ गेम’

China J-20 Fighter Jets: भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. या परिसरातील हवाई तळांवर लक्षवेधी घडामोडी सुरू आहेत. सॅटेलाईट फोटोंमधून त्यांचा उलगडा झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीजिंग: चीन भारताविरोधात लष्करी पातळीवर मोठ्या हालचाली करत असल्याची माहिती फोटोंसह समोर आली आहे. चीननं भारतीय सीमेच्या जवळ असलेल्या दोन हवाई तळांवर किमान १२ अत्याधुनिक…

Read More

Junk Food Banned Near Schools: आरोग्यदायी भविष्यासाठी… – maharashtra fda has banned sale of junk food outside schools

शाळकरी मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या परिसरात हानिकारक जंक फूडच्या विक्रीवर कडक बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत, त्याचे स्वागतच करायला हवे. मुंढे यांच्या नवीन आदेशानुसार, शाळांच्या ५० मीटरच्या परिसरात सर्व प्रकारचे हानिकारक पदार्थ, जंक फूड, अति-प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता…

Read More

Tenant vs Landlord Rights; भाडेकरू आहात? घरमालक Rent Receipt देत नसेल तर घाबरू नका! जाणून घ्या तुमचे हक्क, वादावर लागेल ब्रेक

Tenant Rights: भारतातील छोट्या-मोठ्या शहरांमध्ये आजही अनेक भाडेकरू दरमहिना भाडे कॅशमध्ये देतात, विशेषतः लहान शहरांमध्ये सामान्य आहे. रोखीने भाडे देणे बेकायदेशीर नसले तरी, घरमालकाने भाड्याची पावती देण्यास नकार दिल्यास काही समस्या निर्माण होऊ शकतात का? तुम्ही घरमालकाला भाडे दिले आहे याचा पुरावा नसल्यास तुम्ही आयटीआर दाखल करताना HRA, म्हणजे घरभाडे भत्त्याचा दावा करू शकणार नाही….

Read More

Vijay Wadettiwar On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून वडेट्टीवांरांनी सुनावलं – congress leader vijay wadettiwar’s press conference from nagpur

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 3:28 pm Follow काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातून पत्रकारांशी संवाद साधलाय.त्यांनी बोलताना विविध मुद्द्यावर भाष्य केलंय.मंत्री चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत चांगलच सुनावलंय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Congress leader and former minister Vijay Wadettiwar spoke to journalists in Nagpur, commenting on various issues….

Read More

इटलीचे दिग्गज फुटबॉलपटू फ्रँको बारेसी यांचे निधन:फुटबॉल विश्वचषकाचे तिन्ही पदक जिंकणारे एकमेव खेळाडू

इटलीचे महान फुटबॉलपटू फ्रँको बारेसी यांचे 66 व्या वर्षी निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. बारेसी यांनी मिलानमधील ह्युमॅनिटास डी रोजानो क्लिनिकमध्ये अखेरचा श्वास घेतला. ऑगस्ट 2025 मध्ये फुफ्फुसातील गाठ (पल्मोनरी नोड्यूल) काढण्यासाठी त्यांची शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर ते इम्युनोथेरपी घेत होते. क्लबसाठी 20 वर्षांचा प्रवास बारेसींनी 1977 ते 1997 पर्यंत आपल्या संपूर्ण…

Read More

काळा चष्मा घालून पूजा केल्यामुळे भूमी पेडणेकर ट्रोल:श्रावणात शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी पोहोचली; गॉगल्स न काढल्यामुळे लोक नाराज झाले

अभिनेत्री भूमि पेडणेकर तिच्या एका मंदिर भेटीच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला भूमि एका शिव मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी आणि शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने काळा चष्मा (सनग्लासेस) घातल्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भूमिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मंदिराचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते, त्यानंतर…

Read More

Uday Samant: शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी निधीचा पाऊस; 18 कोटी देण्याची मंत्री सामंत यांची घोषणा – uday samant annouces rs 18 cr for 100th marathi sahitya sammelan

Uday Samant: मराठी भाषा विभागातर्फे साहित्य परिषदेला एक कोटीच्या निधीचा धनादेश सामंत यांच्या हस्ते अध्यक्ष योगेश सोमण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. उदय सामंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शंभराव्या साहित्य संमेलनासाठी पाच कोटी रुपये, या संमेलनानिमित्त होणाऱ्या ९९ नांदी संमेलनांसाठी पाच कोटी, १३ विद्यापीठांमध्ये होणाऱ्या विद्यार्थी संमेलनांसाठी प्रत्येकी २५ लाखांप्रमाणे चार कोटी, परदेशांतील १२…

Read More