Headlines

admin

UPI vs Cash Payment; UPI पेमेंटच्या सवयीमुळे खरंच महिन्याचा बजेट बिघडतो का? दिल्लीतील महिलेने प्रयोग करून शेअर केला अनुभव

UPI Payment: सध्या कॅशलेस युग सुरू आहे आणि लोक क्वचितच वॉलेट वा पर्समध्ये चलनी नोटा बाळगतात. पण UPI करून काही क्लिक्समध्ये पेमेंट करतात, त्यांना खरोखरच फायदा होतो का? दिल्लीतील सदाफचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बहुधा ‘नाही’ असंच म्हणाल. आजच्या काळात UPI सर्वांसाठी पैसा खर्च करण्याचा सोपा मार्ग बनला आहे आणि म्हणून 99 टक्के लोक पाकिटात कॅश…

Read More

Supriya Sule On Delhi Lathi Charge | परीक्षा सुधारणा विधेयकावरून सुप्रिया सुळे यांची नाराजी – supriya sule’s press conference in mumbai

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 11:20 am Follow #supriyasule #amitshah #narendramodi #ncpsp #marathinewsसुप्रिया सुळे यांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतली.त्यांनी बोलताना अमित शाह यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवर भाष्य केलंय.जंतर-मतंरवरील लाठीचार्जवरून त्यांनी SIT चौकशीची मागणी केलीये.आपण पाहूयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात.Supriya Sule held a press conference from Mumbai. While speaking, she commented on Amit Shah’s absence…

Read More

Rashmika Mandanna Injured During Film Shoot

1 तासापूर्वी कॉपी लिंक रश्मिका मंदाना तिच्या आगामी चित्रपटाच्या डान्स सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही दुखापत तिला डान्स आणि ॲक्शन सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान झाली. मात्र, रश्मिका किंवा तिच्या टीमकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. दुखापतीमुळे रश्मिकाचे शूटिंग शेड्यूल थांबवण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना तिच्या आगामी चित्रपटाच्या डान्स…

Read More

Uttar Pradesh asmita de up police Sub inspector gold medal judo commonwealth Game Glasgow video

Marathi News Sports Uttar Pradesh Asmita De Up Police Sub Inspector Gold Medal Judo Commonwealth Game Glasgow Video गाझियाबाद10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यूपी पोलिसांच्या उपनिरीक्षक अस्मिता डे यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. हे पदक जिंकणे अस्मिताचे होते तितकेच त्यांच्या वडिलांचेही होते. त्यांना हा विजय आपल्या वडिलांसोबत वाटून घ्यायचा होता, पण ते या जगात नाहीत. त्यांचे…

Read More

उद्धव ठाकरे पुढची निवडणूक अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात लढतील:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा खोचक टोला, शिवसेना त्यांना नेता म्हणून मान्य करेल

नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीत गाजलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दीपकेंना ‘मातोश्री’वर बोलावल्याच्या वृत्तानंतर सत्ताधारी भाजपने ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू केली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते परिणय फुके यांनी यावरून शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खिल्ली उडवली आहे….

Read More

58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा डाव, फडणवीस-विखेंचा दबाव; मनोज जरांगेंचा इशारा – manoj jarange challenges devendra fadnavis and radhakrishna vikhe patil over maratha reservation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Aug 2026, 11:04 am मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आव्हान दिले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, तुम्ही अंतरवालीत या, आम्ही समोरासमोर मराठा समाजासमोर सत्य मांडतो,असे आव्हान जरांगेंनी दिले. शिवाय 58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर…

Read More

VIDEO | रिक्त शिक्षकांच्या जागा तात्काळ भरा,तानाजी सावंतांचे आदेश – tanaji sawant furious with the education officer

VIDEO | रिक्त शिक्षकांच्या जागा तात्काळ भरा,तानाजी सावंतांचे आदेशVIDEO | रिक्त शिक्षकांच्या जागा तात्काळ भरा,तानाजी सावंतांचे आदेश Source link

Read More

Nanded Social Forestry Department Officer Srinivas Lakhmawad Arrested from Beed While Taking Bribe 45 Lakhs; MPSC टॉपर, तरी DCM जिल्हा दौऱ्यावर असताना लाचेची मागणी, 45 लाख घेताना सापडला; क्लास 1 अधिकाऱ्याला अटक

Nanded Srinivas Lakhamawad Bribe Case : वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमवाड याने तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. श्रीनिवास लखमावाडला 45 लाखाची लाच घेताना अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीनिवास अर्जुन राठोड, नांदेड : 45 लाख रुपयांची लाच घेताना बीडमधील एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं…

Read More

यांना समाजातून हाकलून द्या, दिवसभर घोषणाबाजी अन् रात्री पार्ट्या, ते आंदोलन नव्हे कट होता; अभिनेते मुकेश खन्नांचा घणाघाती आरोप

Mukesh Khanna on CJP Students Protestors: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनावर अनेक सेलिब्रिटींनी सडकून टीका केली आहे. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू होती. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी काही विद्यार्थ्यांच्या वागणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे….

Read More

Pune BJ Medical College MBBS Student Tanmay Wange Missing after Ragging in Hostel Crime News; पुण्यातील MBBS चा विद्यार्थी 14 दिवसांपासून बेपत्ता, आई रुग्णालयात, हॉस्टेलवर रॅगिंग झाल्याचा आरोप

Pune Medical College Student Missing : उत्कर्ष सिंग आणि श्रेया यादव यांच्यासह विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपने तन्मयचा छळ केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तन्मयच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरुन त्याची वारंवार थट्टा आणि अपमान केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यातील बायरामजी जीजीभॉय (बीजे) मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे…

Read More