Society Maintenance Charges Rules: जिम, स्विमिंग पूल वा क्लब हाऊस वापरत नाही, तरी सोसायटीचा मेंटेनन्स द्यायचा का? फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
Society Amenities vs Maintenance Costs Explained: कोणत्याही गृहनिर्माण संस्थेत घर किंवा अपार्टमेंट घेताना केवळ आलिशान सोयी-सुविधा पाहून निर्णय घेऊ नका. तुमच्या गरजा, बजेट आणि जीवनशैलीला अनुरूप घर सर्वोत्तम असते पण, बुकिंग करण्याआधी सर्व सुविधा, एकूण खर्च आणि प्रकल्पाच्या इतर महत्त्वाच्या तपशिलांचा काळजीपूर्वक आढावा घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. Source link
