Headlines

admin

Mumbai Kanjurmarg Carshed Land Acquisition Stop Metro 6 Work in Final Stage; मेट्रो-6चे काम अंतिम टप्प्यात, अद्याप मुंबईतील कांजुरमार्ग कारशेडचा तिढा सुटेना, जमिनीबाबत ‘जैसे थे’ स्थिती; कारण काय?

Mumbai Kanjurmarg Carshed : १५ किलोमीटरचा मेट्रो-६ मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील प्रवास वेगवान होईल. त्यातून जोगेश्वरी, गोरेगाव, पवई, विक्रोळीच्या प्रवाशांना पूर्व-पश्चिम प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. कांजुरमार्ग कारशेड भूसंपादन रखडलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) महेश चेमटे, मुंबई : पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगरांशी थेट जोडणाऱ्या स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी…

Read More

पृथ्वीवर 6 मिनिटे अंधार दाटणार, शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण, भारतावर काय परिणाम होणार? । Maharashtra Times

वर्ष 2027 मध्ये पृथ्वीवर एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय चमत्कार पाहायला मिळणार आहे. 2 ऑगस्ट 2027 रोजी होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणामुळे पृथ्वीच्या काही भागांत तब्बल 6 मिनिटे 23 सेकंद पूर्ण अंधार दाटणार आहे. भरदिवसा रात्र होणारा हा नजरा पाहण्यासाठी जगभरातील खगोलप्रेमी आणि शास्त्रज्ञ कमालीचे उत्सुक आहेत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे डॉट…

Read More

Nagpur News : लग्नासाठी तो नागपुरात गेला, पैसे-दागिने दिले, पण राणी दगाबाज निघाली

नागपुरातील ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीने एका गुजरातच्या तरुणाला फसवलं. आरोपींनी तरुणाकडून 70 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. तसेच सोने-चांदीचे दागिनेदेखील घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. Source link

Read More

Divya Bharti : ‘मला वाचवा…’ दिव्या भारतीचा शेवटचा सीन अन् दुसऱ्या दिवशी तिच्या निधनाची बातमी; दिग्दर्शकानं सांगितला प्रसंग

Anees Bazmee : सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी दिव्या भारतीची आठवण सांगितली आहे. ‘लाडला’ या सिनेमासाठी दिव्याची निवड करण्यात आलेली. सिनेमाचे काही सीन्स शूट होण्यापूर्वीच अभिनेत्रीचं निधन झालं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीनं ९०च्या दशकात अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. तिनं दाक्षिणात्य सिनेमातून पदार्पण करत बॉलिवूडमध्येही स्वतःचं नाव कमावलं. मात्र, दिव्याच्या…

Read More

Pipari Chinchwad Morwadi Pillai Family Attempts Ends Life due to Financial Difficulties Father Dies Mother and Daughter Survive; नोकरी गेल्यानंतर आर्थिक अडचण, राहतं घरही गेलं, पुण्यात कुटुंबाचा टोकाचा निर्णय, वडिलांचा करुण अंत; घरात धक्कादायक गोष्टी सापडल्या

Pune Crime News : सध्या संत तुकाराम नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. माय-लेकीची तब्येत बरी झाल्यानंतर, कुटुंबाने हे पाऊल का उचललं याबाबत अधिकचा उलघडा होईल. पिंपरी मोरवाडी पिल्लाई कुटुंब आत्महत्येचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातून एक मन अत्यंत सुन्न करणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंभीर आर्थिक संकटाला कंटाळून…

Read More

Woman passenger suffers heart attack st conductor saves life with cpr incident at chhatrapati sambhajinagar bus station; बसस्थानकात महिला प्रवाशाला हार्ट अटॅक; एसटी महिला वाहकाने CPR देऊन वाचवला जीव; छ. संभाजीनगरमधील थरार

Chhatrapati Sambhajinagar News: दोघांच्या प्रसंगवधानाने आणि योग्य वेळेत मिळालेल्या संजीवनीमुळे महिलेच्या छातीचे ठोके आणि थांबलेली श्वसनक्रिया पुन्हा पूर्ववत होण्यास मदत झाली. बसस्थानकात महिला प्रवाशाला हार्ट अटॅक; एसटी महिला वाहकाने CPR देऊन वाचवला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची वाट पाहत असलेल्या एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ती जमिनीवर…

Read More

Akshay Kumar & Ahmed Khan To Reunite For New Big Budget Project

मुंबई51 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉक्स ऑफिसवर ‘वेलकम टू द जंगल’च्या यशानंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक अहमद खान यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परत येऊ शकते. चित्रपट उद्योगाशी संबंधित सूत्रांनुसार, ‘दोघेही नवीन चित्रपटाबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा करत आहेत. अद्याप कोणत्याही एका कथेवर किंवा जॉनरवर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही, परंतु अनेक वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन सुरू आहे….

Read More

Jalgaon Chopda Vadati Father Attacks Sleeping Own Children Girl Dies Son Seriously Injured; गाढ झोपलेल्या पोटच्या चिमुकल्यांवर जीवघेणा हल्ला, लेकीचा झोपेतच अंत; मुलगा गंभीर जखमी, जन्मदात्याचं संतापजनक कृत्य

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात एका जन्मदात्या बापाने स्वतःच्या दोन निष्पाप लेकरांवर झोपेत असताना जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोपडा वडिलांनी झोपेत पोटच्या मुलांवर जीवघेणा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : बाप की कसाई? असा थरकाप उडवणारा प्रश्न निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी…

Read More

Semicon 2.0: स्वावलंबी तंत्रसामर्थ्यासाठीचे ‘सेमीकॉन’

Semicon 2.0: सेमीकंडक्टर्सचे उत्पादन व पुरवठा हा आजच्या जगात केवळ तंत्रपुढाव्याचाच नव्हे, तर भूराजकीय वर्चस्ववादाचाही मुद्दा झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने सेमीकॉन २.० हा कार्यक्रम हाती घेतला आहे. काय आहेत त्याचे तपशील आणि कशामुळे त्याला आले आहे विशेष महत्त्व, यावर हा दृष्टिक्षेप. Source link

Read More

गोव्यात काँग्रेस-GFP मध्ये युतीवर चर्चा:AAP ने एकत्र येण्याचे संकेत दिले; पुढील वर्षी निवडणुका, भाजपचे सलग चौथ्यांदा सरकार स्थापनचे लक्ष्य

गोव्यात 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) यांनी युतीबाबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. तर, आम आदमी पार्टी (AAP) ने देखील युतीचे संकेत दिले आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, त्यांनी GFP प्रमुख विजय सरदेसाई यांच्यासोबत युतीबाबत चर्चा…

Read More