Headlines

admin

ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो गायब, ट्विट करून राऊतांचा निशाणा, Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार

#chandrashekhabawankule #bjp #balasahebthackeray #ananddighe #sanjayraut #devendrafadnavisमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले आणि खासदार संजय राऊतांवर निशाणा साधलाय..काँग्रेसचे विचार स्वीकारले..पाकिस्तानचे झेंडे फडकवले..संस्कार कोणाला शिकवता म्हणत बावनकुळेंनी राऊतांना खडेबोल सुनावलं ..पाहुया Source link

Read More

व्हॉट्सॲपवर 'बॉस बनून' करत आहेत फसवणूक:स्कॅमर झिप फाइल पाठवून प्रोफेशनल्सना करतात लक्ष्य, जाणून घ्या या स्कॅमपासून कसे वाचावे

कल्पना करा, तुम्ही नोकरी करता. अचानक तुमच्या बॉसच्या नावाने व्हॉट्सॲपवर ZIP फाईलसह एक मेसेज येतो – “हे लगेच तपासा.” अशा परिस्थितीत, तुम्ही ती एक महत्त्वाची ऑफिस फाईल समजून जास्त विचार न करता डाउनलोड करण्याची शक्यता आहे. पण हीच चूक तुम्हाला मोठ्या घोटाळ्याचा बळी बनवू शकते. खरं तर, सायबर गुन्हेगार सध्या कामावर असलेल्या व्यावसायिकांना लक्ष्य करण्यासाठी…

Read More

मृत्यूछायेत निवारा! मुंबई महानगर प्रदेशात 8014 इमारती धोकादायक; कोणत्या परिसरात धोका अधिक? – mumbai metropolitan region 8014 buildings are dangerous which areas at higher risk

श्रीकांत सावंत, ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) धोकादायक इमारतींचे वास्तव दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल या आठ महापालिका क्षेत्रांमध्ये एकूण ७,८४० धोकादायक इमारती आढळल्या आहेत. त्यापैकी ७६५ आणि मुंबईतील १७४ इमारती अतिधोकादायक श्रेणीत आहेत. या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका असूनही हजारो कुटुंबे मृत्यूच्या सावटाखाली…

Read More

Uday Samant On Chandrashekhar Bawankule | उदय सामंतांकडून बावनकुळेंचं कौतुक,नेमका अर्थ काय? – uday samant praises chandrashekhar bawankule

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 4:34 pm Follow रत्नागिरीतील एका कार्याक्रमातून मंत्री उदय सामंत बोलते होते.त्या कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.’अजितदादांनंतर प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून आम्ही बावनकुळे साहेबांकडे पाहतो’,असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Minister Uday Samant was speaking at an event in Ratnagiri, which was also attended…

Read More

MTF Trading And Its Losses ; सावधान! तुम्हीही MTF Trading करत आहात का? दक्षिण कोरियाने अनुभवलं पण धडा पूर्ण जगाला मिळाला

दक्षिण कोरियात Marging Trading Facility ( MTF ) चा एक वेगळाच ट्रेंड सुरु होता. सध्या MTF हा बहुतेक गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरात येणारा प्रकार आहे. दक्षिण कोरियात या गुंतवणूक प्रकाराचा वापर फार वाढत होता. पण नंतर जे घडलं, त्याचा धडा संपूर्ण जगाने अनुभवला आहे. अगदी भारतीय शेअर बाजारातील तज्ज्ञांनीही MTF करणाऱ्या गुंतवणूकदारांना जपून गुंतवणूक करण्याचा…

Read More

Metropolitan Region Development Authority Metropolitan Commissioner dr Sanjay Mukherjee on Changing Picture of Future Mumbai Metro; उद्याच्या मुंबईच्या नव्या वाटा; मुंबईकरांचा प्रवास वेगवान अन् सुकर होणार, मेट्रोचे जाळे पसरणार; 3.0 मास्टर प्लॅन काय आहे?

Dr. Sanjay Mukherjee on Mumbai Metro : मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान व सुकर करण्यासाठी मेट्रोसेवा विस्तारत आहे. आर्थिक वर्षात आणखी चार नव्या मार्गिकांमुळे एकूण १५० किलोमीटरचे मेट्रो जाळे प्रवाशांच्या सेवेत येईल. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई ३.०’च्या माध्यमातून महामुंबईच्या आर्थिक विकासाचे नियोजन जाणून घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांच्यासी साधलेला संवाद…

Read More

‘मनविसे’च्या कार्यक्रमात राज ठाकरेच भारी! अमित ठाकरे अस्वस्थ? बॉडी लँग्वेजने लक्ष वेधलं – amit thackeray s body language at mns vidyarthi sena event goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Aug 2026, 4:20 pm महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. नेहमीप्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं दमदार भाषण झालं. पण कार्यक्रमात आणखी एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले… ते म्हणजे अमित ठाकरे यांची बॉडी लँग्वेज. अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असल्यामुळे या कार्यक्रमाची जबाबदारी…

Read More

कर्नाटकात लवकरच होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार:डीके शिवकुमार आणि काँग्रेस हायकमांडची दिल्लीत बैठक; 20 नवीन मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो

कर्नाटकात मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शपथ घेतल्यापासून सुमारे दोन महिने उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिवकुमार आणि राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. येथे मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज 20 नवीन मंत्र्यांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. तर, पुढील आठवड्यात शपथविधी होऊ शकतो. सध्या…

Read More

'मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय':मंत्री पंकजा मुंडे यांचे वक्तव्य चर्चेत; पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही केले भरभरून कौतुक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय’, असे मोठे विधान केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, राजकारणातून निवृत्त व्हावेसे वाटत असले तरी जनतेचा प्रचंड उत्साह पाहून आपल्याला काम करण्यासाठी नव्याने उभारी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, या संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना, ‘पंतप्रधान…

Read More

Indonesia Ferry Fire Accident; Rescue Operation Underway at Madura Island

जकार्ता28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंडोनेशियातील मादुरा बेटाजवळ रविवारी सकाळी एका प्रवासी फेरी बोटीला आग लागली. रॉयटर्सनुसार, या अपघातात किमान पाच लोकांचा मृत्यू झाला, तर 41 लोक अजूनही बेपत्ता आहेत. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेनुसार, फेरीमध्ये एकूण 271 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. दुपारपर्यंत 225 लोकांना सुरक्षित वाचवण्यात आले, तर उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे….

Read More