रत्नागिरीतील एका कार्याक्रमातून मंत्री उदय सामंत बोलते होते.त्या कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.’अजितदादांनंतर प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून आम्ही बावनकुळे साहेबांकडे पाहतो’,असं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.Minister Uday Samant was speaking at an event in Ratnagiri, which was also attended by Chandrashekhar Bawankule. Samant made a significant statement, noting, “After Ajit Dada, we view Bawankule Saheb as a leader who holds a strong grip on the administration.” Let us take a look at exactly what he said.