Kia ने दिला ग्राहकांना मोठा झटका! एप्रिल पासून गाड्यांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढणार; Syros पासून ते Carens पर्यंत गाड्या महागणार
Kia Cars Price Hike From April 2025: किआ इंडिया 1 एप्रिल 2025 पासून त्यांच्या वाहनांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवणार आहे. किआने आतापर्यंत भारतात 14.5 लाख वाहने विकली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सनंतर आता किआ इंडियानेही नवीन कार खरेदीदारांना मोठा धक्का दिला आहे. हो, किआ इंडिया आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. ही…
