#aadityathackeray #bhaskarjadhav #shivsenaubtमाजी मंत्री आणि ठाकरेंच्या सेनेचे जेष्ठ् नेते सुभाष देसाई यांनी भास्कर जाधव मुख्यमंत्री होतील असं विधान काही दिवसांपूर्वी केलेलं.यावर आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी मोठं वक्तव्य केलंय.भास्कर जाधव आमच्या पक्षातून मुख्यमंत्री असले तर आनंदच आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय.A few days ago, former minister and senior leader of the Thackeray-led Shiv Sena, Subhash Desai, stated that Bhaskar Jadhav would become the Chief Minister. When asked about this, Aaditya Thackeray made a significant statement, saying that it would indeed be a matter of joy if Bhaskar Jadhav were to become the Chief Minister from their party.