Headlines

Harshwardhan Sapkal | राम मंदिर घोटाळ्यावरून हर्षवर्धन सपकाळ कडाडले; आरएसएसला आव्हान – harshwardhan sapkal on ram mandir donation scam



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#harshwardhansapkal #congress #ncp #shivsena #eknathshinde #sunetrapawarराम मंदिराच्या निर्मितीमध्ये आणि त्याच्या विश्वस्त मंडळात असलेले लोक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहेत, अशी फुशारकी यापूर्वी मारली जात होती. मात्र, आता थेट राम मंदिरावर दरोडा पडल्यानंतर संघ केवळ वरवरची आणि तोंडदेखली नाराजी व्यक्त करून स्वतःचे हात झटकत आहे. जर संघात खरोखर हिंमत असेल, तर त्यांनी या घोटाळ्यात समाविष्ट असलेल्या सर्व संबंधित व्यक्तींची तात्काळ संघातून हकालपट्टी करून दाखवावी,” असे थेट आव्हान काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत