Headlines

घाणेरडे डबे अन् गंजलेली यंत्रसामग्री! भेसळयुक्त खाद्यतेलाचा पर्दाफाश, दोन कारखाने सील – fda raid on food oil factory and seized food oil worth 293 million


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गावखेड्यातल्या पानपट्टीपासून ते बड्या कंपन्यांपर्यंत FDA नं गेल्या महिन्याभरापासून कारवाईचा धडका सुरु केलाय. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने एक अशी कारवाई केली आहे, ज्याचा तपशील ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एका नामांकित समूहाच्या कारखान्यांमध्ये ग्राहकांच्या जिवाशी खेळून फक्त नफेखोरीचा धंदा सुरू होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचणाऱ्या या खाद्यतेलाच्या नावाखाली नेमका काय काळाबाजार सुरू होता आणि FDA ने हा पर्दाफाश कसा केला! त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत