Headlines

आगामी निवडणुकीत भाजपला जागा दाखवणार; ठाकरेंच्या शिवसैनिकांचं रामरक्षा आंदोलन – shiv sena ubt protests against bjp over ayodhya ram mandir donation theft controversy



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अयोध्येच्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.सोलापुरातील राम मंदिरात महाआरती करत, राम रक्षा आंदोलन करण्यात आले. या रामरक्षा आंदोलनात मनसेचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी भाजपवर जोरदार टीका केली. आगामी निवडणुकीत भाजपला जागा दाखवणार अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत