Headlines

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, खेडमध्ये पुराचा धोका, प्रशासन अलर्ट मोडवर – jagbudi river crosses danger level, khed on flood alert



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोकणासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे.6 मि.मी. तिची धोकादायक पातळी असून सध्या 7.40 मिमीवरून ही नदी वाहत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. खेड शहर बाजारपेठ पुन्हा एकदा पुराच्या उंबरठ्यावर असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत