#chandrakantkhaire #sachinahir #shivsena #eknathshinde #uddhavthackeray #monsoonsession #devendrafadnavisसचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेत प्रवेश केला.यानंतर उपसभापती पदी सचिन अहिरांची निवड करण्यात आली. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी अहिरांना चांगलंच धारेवर धरलं.पाहुया