तौहीद खान प्रकरणी धनंजय मुंडेंनी आवाज उठवला; प्रकाश सोळंकेंचा आक्षेप, काय घडलं? – prakash solanke objects as dhananjay munde raises touhid khan case in house
तौहीद खान प्रकरणी धनंजय मुंडेंनी आवाज उठवला; प्रकाश सोळंकेंचा आक्षेप, काय घडलं? – prakash solanke objects as dhananjay munde raises touhid khan case in house
बीड जिल्ह्यातील परळी येथील तौहीद खान प्रकरण विधानसभेत चांगलंच गाजलं. झालं असं की परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहात या तौहीद खान प्रकरणी मुद्दा उपस्थित केला. ज्यावरून राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी हरकत घेतली.