Headlines

Need Spiritual Awakening Amidst Rising Religious Clash


  • Marathi News
  • Opinion
  • Pandit Vijayshankar Mehta: Need Spiritual Awakening Amidst Rising Religious Clash

6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

बाजाराच्या जगात असे म्हटले जाते की, जग हे मुलांचे अर्थशास्त्र‎आहे. म्हणूनच बाजाराने मुले, तरुण व महिलांना नियोजनबद्ध पद्धतीने‎आपला ग्राहक आणि हळूहळू हे ग्राहक स्वतः बाजारातील वस्तू बनले.‎आता हाच विचार कुटुंबाला लागू केला, तर कुटुंबाचे अर्थशास्त्र मुलांवर‎अवलंबून असते. कुटुंबाचे भविष्य पिढ्यान््पिढ्या या मुलांमुळेच चालते.‎

बाहेरच्या जगात रोबोट हळूहळू वर्चस्व गाजवत आहेत. रोबोट ही अशी‎प्रवृत्ती आहे, जी माणसाच्या मनातील भावना शोषून घेईल. याचे धोके‎कुटुंबातही दिसतील. कुटुंबात लोक जिवंत असूनही रोबोटसारखे‎वागतील. आई-वडील मुलांना रोबोटसारखे घडवत आहेत.

एक दिवस‎असा येईल की रोबोट इतका अनियंत्रित होईल की तो माणसाच्या‎नियंत्रणात राहणार नाही. याचा सर्वात मोठा धोका कुटुंबात हा दिसून‎येईल की, येणाऱ्या पिढ्या कुटुंबाला ओझे मानतील. आपल्या कुटुंबांत‎धार्मिक कल वाढला आहे, परंतु आध्यात्मिक जागृतीही व्हायला हवी.‎ज्या कुटुंबाने आत्म्याचा स्वाद, आनंद अनुभवला त्या कुटुंबाचे‎अर्थशास्त्र दूरगामी असेल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत