Headlines

Latur | दुबईत अडकलेल्या मुलीला आमदार घेऊन आले, आईवडिलांना आभार मानले – neha misari come backs india from dubai share her experience



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिका इस्राएल विरुद्ध इराण युद्धजन्य परिस्थिती असताना अनेक भारतीय दुबईमध्ये अडकले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी, कामगार असे एकूण २४ नागरिक अडकले नेहा मिसर ही विद्यार्थिनी दुबईमध्ये शिक्षण घेत असून ती या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकली होती.दरम्यान भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे दुबईमध्ये होते.दुबईहून येताना मुलीला आमदार सोबत घेऊन आल्यानं तिच्या आईवडिलांनी आभार मानले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत