Headlines

Maharashtra Local Body Election Results ; धुळे जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदेमध्ये भाजपचा झेंडा फडकला, महिला नगराध्यक्ष विजयी; 100 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक


अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषदेचा निकाल हाती आला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. योगिता चौरे यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपने या Dhule Nagarparishad Election Resultआपला झेंडा फडकवला आहे. चौरे यांना एकूण 7366 मते पडली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या मंजुळा गावित यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष बाब म्हणजे, पिंपळनेर नगरपरिषदेची ही 100 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक होत आहे, आणि या निवडणुकीत ही नगरपरिषद भाजपने काबिज केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड या पराभूत झाल्या आहेत.

शिरपूर वरवाडे नगरपरिषद (Shirpur Varvade Nagarparishad)

शिरपूरमधील वरवाडे नगरपरिषदेमध्ये दुसऱ्या फेरीत भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग 3 (अ) भुपेशभाई पटेल, प्रभाग 3 (ब) मिनाक्षी पाटील, प्रभाग 4 (अ) मनिषा राकेश पाटील आणि प्रभाग 4 (ब) वासुदेव शंकर देवरे या चौघांचा विजय झाला आहे. दरम्यान, वरवाडे नगपरिषदेमध्ये भाजपने 8 जागांवर विजय मिळवला आहे.

Maharashtra TimesParbhani Nagarpalika Result : धनंजय मुंडेंच्या बहिणीची आघाडी, रत्नाकर गुट्टेंना मोठा धक्का; तर मेघना बोर्डिकरांना मतदारसंघातच झटका

शिंदखेडा नगरपंचायत निकाल (Sindkheda Nagarpanchayat Nikal)

शिंदखेडा नगरपंचायतमध्ये भाजपचे दोन नगरसवेवक तर काँग्रेसचा एक नगरसेवक विजयी झाले आहेत. तर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्यामहिला उमेदवार रंजनी वानखेडेया आघाडीवर आहेत.

पिंपळनेर नगरपरिषद सविस्तर निकाल (Pimpalner Nagarparishad Nikal)

नगराध्यक्ष – डॉ. योगिताताई जितेश चौरे- विजयी

Maharashtra TimesKolhapur Local Body Election Result 2025 : कोल्हापुरात माजी नगराध्यक्षांच्या पतीला पराभवाचा धक्का, अवघ्या 6 मतांनी अपक्ष उमेदवाराने गुलाल उधळला

नगरसेवक पदाकरिता निवडून आलेले उमेदवार

नेरकर योगेश सोमनाथ – भाजप

मालुसरे भिकू बाई वसंत – शिवसेना (शिंदे गट)

खान कौसर याकूब – शिवसेना (शिंदे गट)

चौधरी प्रशांत पांडुरंग – शिवसेना (शिंदे गट)

नेरकर शोभा सुभाष – शिवसेना (शिंदे गट)

सोनवणे विशाल सुनील – शिवसेना (शिंदे गट)

डॉ. प्रशांत कांतीलाल बागुल – अपक्ष

डोळे मनीषा संभाजी – भाजप

कोठावदे विनोद मधुकर – भाजप

महाजन आशा योगेश – भाजप

खेळणार गणेश प्रकाश – शिवसेना (शिंदे गट)

पवार माया दीपक – भाजप

ॲड. ज्ञानेश्वर गोविंदराव एखंडे – शिवसेना (शिंदे गट)

सूर्यवंशी रेखा दिलीप – शिवसेना (शिंदे गट)

गांगुर्डे विजय साहेबराव – अपक्ष

बाविस्कर प्रज्ञा चंद्रशेखर – भाजप

शिरसाट सतीश बाबुलाल – भाजप

राऊत लिलाबाई सोमनाथ – भाजप

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत