Headlines

Jalgaon | जळगावच्या राजकारणात काय घडतंय? ठाकरेंच्या नगराध्यक्षा पतीसह गिरीश महाजनांच्या भेटीला – jalgaon vidhanparishad election twist



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#girishmahajan #mvacandidate #bjp #chhayapatil #uddhavthackeray #jalgaonvidhanparishadelectionविधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय..जळगावात काही अनपेक्षित घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. मंत्री गिरीश महाजन हे जळगावमध्ये आहेत. असं असताना यावल नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि त्यांचे पती अतुल पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अतुल पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचीदेखील माहिती मिळतेय..पाहुया जळगावात नेमकं काय घडतंय



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत