Headlines

Parbhani | परभणीत मंदिराचा गाभार कोसळला, भाविक जखमी, नेमकी कशी घडली दुर्घटना? – portion of under construction yashwadi temple collapase at parbhani



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#parbhani #templepartcollapse #sanjayjadhav परभणीत यशवाडी मंदिराचा गाभारा कोसळून भाविकांवर अतिप्रसंग ओढावलाय..काही भाविक जखमी झालेत..मंदिराचं काम सुरु असताना भाविक दर्शनासाठी आले होते त्यावेळी ही घटना घडलीये..प्रत्यक्षदर्शी सांगताय संपूर्ण घटना पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत