Headlines

Dhairyasheel Patil Solapur PC | ठाकरेंचे खासदार फुटले,पवारांची साथ सोडणार? – dhairyasheel patil on operation tiger



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विधान परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पराभूत करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शरद पवारांच्या पक्षाचेही खासदार आमदार फुटतील का असा प्रश्न विचारल्यावर.. आमच्या पक्षाचे कोणी हालणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत