- Marathi News
- National
- Viral News: Gwalior Lipstick Car, Kanpur Chocolate Loot & Marathon Record With DJ
16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका तरुणाच्या गर्लफ्रेंडने कारवर 3400 वेळा चुंबन घेऊन लिपस्टिकचे ठसे उमटवले. तर, यूपीच्या कानपूरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेली एक्सपायरी चॉकलेट लुटण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. तिकडे, अमेरिकेत एका व्यक्तीने 8 तास डीजे वाजवत मॅरेथॉन धावून विक्रम केला.
यूपीच्या फतेहपूरमध्ये लोकांनी 3 क्विंटल लाल मिरचीने हवन केले. तर, जपानमध्ये 1,800 लोकांनी 3.60 लाख किलो वजनी किल्ल्याची मीनार दोऱ्यांनी ओढली.
आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 रंजक बातम्या जाणून घेऊया…





तर या होत्या आजच्या मनोरंजक बातम्या, उद्या पुन्हा भेटू काही आणखी रंजक आणि हटके बातम्यांसह…
‘खबर हटके’ आणखी चांगल्या बनवण्यासाठी आम्हाला तुमचा अभिप्राय हवा आहे. यासाठी येथे क्लिक करा…
