Headlines

मराठा सेवकांच्या बैठकीत मोठा निर्णय! मनोज जरांगे यांनी मास्टर प्लॅन सांगितला – manoj jarange reveals the master plan after maratha sevaks meeting



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गाड्या काढा आणि आंदोलनाला भेट द्या, असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. हे आवाहन करत असतानाच जरांगेंनी २९ तारखेच्या आंदोलनाची दिशा सांगितली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांच्या उपस्थितीत 123 गावांतील प्रमुख मराठा बांधव आणि मराठा सेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर जरांगेंनी सविस्तर माहिती दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत