Headlines

विद्यार्थ्यांसाठी अभिजीत दिपके रिंगणात, हायकोर्टाच्या परीक्षेतील गोंधळामुळे नवं आंदोलन – high court exam chaos abhijit dipke leads new student protest



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

हायकोर्टाच्या लिपिक व टायपिंग पदाच्या ऑनलाइन परीक्षेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. 16 ऑगस्टला राज्यभरात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर, कल्याण, अमरावती आणि अकोला यासह अनेक केंद्रांवर मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके विद्यार्थ्यांच्या मदतीला आले आहेत. दिपकेंनी आठवडाभराची मुदत देत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत