Headlines

Chhatrapati Sambhajinagar | हायकोर्ट लिपीक पदासाठी परीक्षेत गोंधळ, मेहनतीचे बारा, भविष्य टांगणीला – chaos during high court clerk recruitment exam in chhatrapati sambhajinagar



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#chhatrapatisambhajinagar #highcourtexam #clerkposition #student #onlineexamनीट पेपरफुटीनंतर देशभरात मोठं आंदोलन उभारलं होतं, दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सीजेपीने आंदोलनं केलं, तर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 23 दिवस उपोषण केले. त्यानंतर, सरकारने एक पाऊल मागे घेत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला. तसेच, पेपरफुटी आणि परीक्षांमधील घोळाच्या अनुषंगाने कडक कायदाही संसदेत पारित केला. तरीही परीक्षा आणि नोकरीसाठीच्या परीक्षांमधील (Exam) घोळ काही केल्या कमी होताना दिसत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) हायकोर्ट लिपीक पदाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, आज राज्यातील विविध जिल्ह्यात हायकोर्ट लिपिक पदासाठी परीक्षा होत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत