तुकाराम मुंढे यांना मद्यप्रेमींचे फोन, दारूत भेसळ असल्याची तक्रार, FDA कारवाई करणार – fda commissioner tukaram mundhe set to act on liquor adulteration
तुकाराम मुंढे यांना मद्यप्रेमींचे फोन, दारूत भेसळ असल्याची तक्रार, FDA कारवाई करणार – fda commissioner tukaram mundhe set to act on liquor adulteration
आता दारूतही भेसळ होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. विशेष म्हणजे मद्यप्रेमीच याबाबत तक्रारी करत आहेत आणि तेही थेट अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे. स्वतः मुंढेंनी याबाबत खुलासा केला आहे. मुंढेंनी भेसळविरोधातील कारवाईबाबत महत्त्वाची माहिती दिली. अन्नपदार्थ असो किंवा इतर उत्पादनांबाबत नागरिकांनी कसं सतर्क राहावं, असा महत्त्वाचा संदेश मुंढेंनी दिला आहे.