#IslamicNATO #MeccaDefensePact #SaudiArabia इराण अमेरिका संघर्षात दुसरीकडे सौदी आणि येमेनच्या हुतींमध्ये संघर्ष सुरु झालाय. पण यापासून संरक्षण मिळावं म्हणून सौदी अरबियानं मक्केत पाकिस्तान आणि तु्र्कीयेसोबत संरक्षण करार केला. पण या करारानंतर अवघ्या ४८ तासात सौदीवर संकट असताना पाकिस्तान आणि तुर्कीये मात्र गायब आहे. त्यामुळे हा करार फक्त कागदावर असल्याचं बोललं जातंय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #Houthi #SaudiPakTurkey #MiddleEastNews #Geopolitics #SaudiAramco #JazanAttack #Jubail #YemenConflict #InternationalRelations #SaudiArabiaDefense #PakistanArmy #ISPR #TurkeyDefense