#navnathwaghmare #obc #udaysamant #eknathshinde #manojjarange #obcreservationओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, मंत्री उदय सामंत आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केलीये… जरांगे यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा वाघमारे यांनी केलाय..