#devendrafadnavis #nagpur #maharashtrapolitics #marathinewsराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षातील खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे असतात, त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी भेटण्यात काहीही वावगे नसल्याचे स्पष्ट केले.Speculation is rife in state politics against the backdrop of a planned meeting between Prime Minister Narendra Modi and a Member of Parliament from Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar’s party. Reacting to the proposed meeting, Chief Minister Devendra Fadnavis clarified that the Prime Minister belongs to the entire nation rather than any single party, and therefore, there is nothing amiss in leaders from any party meeting him.